Breaking News

Ramprahar News Team

अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक …

Read More »

होय, मी समलैंगिक आहे -द्युती चंद

ओडिशा : वृत्तसंस्था भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच …

Read More »

…तर गेलच्या नावावर होऊ शकेल हा नकोसा असलेला विक्रम

मुंबई : प्रतिनिधी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजाची फौज विंडीज संघात आहे. त्यात एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे ख्रिस गेलचे… वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले होते. …

Read More »

मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या मान्यतेने श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा आयोजित पाच दिवसीय तिसरे मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. 11 ते बुधवार, दि. 15 मे या कालावधीत झाले. श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा येथील मैदानात आयोजित मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ रेवदंडा पोलीस ठाण्याचे …

Read More »

आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज

मुंबई : प्रतिनिधी क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप… इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण? इंग्लंड पाचव्यांदा …

Read More »

ममतांना ‘सुप्रीम’ धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शारदा चिटफंडप्रकरणी प. बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. शुक्रवारी (दि. 17) या प्रकरणी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआय आपले काम करू शकते, मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. यादरम्यान राजीव कुमार कायदेशीर पावले उचलू …

Read More »

पूर्ण बहुमताचेच सरकार पुन्हा येणार -मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित होते. भारत जगभरातील सगळ्यात मोठा लोकशाही देश …

Read More »

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई ः प्रतिनिधी न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा …

Read More »

नेरळ टॅक्सी स्टॅन्डमध्ये महापूजेचे आयोजन

कर्जत : बातमीदार गेली 30 वर्षे माथेरान येथे जाणार्‍या पर्यटकांना विनाअडथळा प्रवासी वाहतूक करणार्‍या नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने पुढील काळात देखील पर्यटकांचा प्रवास माथेरान घाटातून सुखकर व्हावा आणि प्रवासी, तसेच टॅक्सी चालक यांच्यात संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी सालाबादप्रमाणे महापूजेचे आयोजन केले होते. नेरळ येथील टॅक्सी स्टॅन्डच्या मुख्य कार्यालयात महापूजेनंतर माणगाव …

Read More »

शारलोट डॅमची माथेरान नगरपालिकेकडून पाहणी

कर्जत : बातमीदार राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळाची झळ माथेरानकरांना बसू नये यासाठी नगरपालिकेकडून या संपूर्ण डॅमकडे जाणारे रस्ते, पाण्याची पातळी, गाळ काढण्याचे काम, होत असलेले सुशोभीकरण याची पाहणी करण्यात आली. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी संयुक्त पाहणी केली. माथेरानमध्ये येणारा पर्यटक या …

Read More »