पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोसियशन, रायगड जिल्हा बुद्धिबळ क्रीडा सर्कल यांच्या मान्यतेने प्रथम कोकण प्रतिष्ठान चषक खुली अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय मानांकन जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लीटझ) बुद्धिबळ स्पर्धा कोकण प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल चेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी (दि. 25) व रविवारी …
Read More »रणजीमध्ये डीआरएसचा वापर व्हावा! खेळाडूंची मागणी
मुंबई : प्रतिनिधी भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. यानंतर आता स्थानिक क्रिकेटवर अन्याय होऊ नये, म्हणून बीसीसीआयने रणजी ट्रॉफीसाठीच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. यामध्ये स्थानिक क्रिकेटसमोरच्या अडचणी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक टीमचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर …
Read More »हॉटेलचालकांनी वृक्षावर पेटवले दिवे; वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग
नवी मुंबई ः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात ग्राहकांना प्रामुख्याने आपला व्यवसाय दिसावा म्हणून पदपथावर असणार्या वृक्षांवर संबंधित व्यावसायिक विद्युत दिवे लावत असल्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे चक्क वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील आवारात असणार्या हॉटेलचालकाने तिथे असणार्या वृक्षावर विद्युत माळ लावून वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग केला असून, संबंधित …
Read More »फणसाड अभयारण्यात दोन बिबट्यांसह वन्यजीवांची वाढ
मुरूड ः प्रतिनिधी बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. फणसाड अभयारण्याचे सहाय्य्क वनसंरक्षक बी. बी. बांगर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी याकामी तैनात करण्यात आले होते. प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांचीही मदत घेण्यात आली होती. 14 ट्रॅप कॅमेर्यांसह तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त करून प्रगणना पूर्ण …
Read More »हिंसाग्रस्त भागात पुन्हा मतदान घ्या -गोयल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान 19 मे रोजी संपले आहे. यादरम्यान मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बर्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याविषयी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली होती. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या …
Read More »महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे या बाबीचा गंभीरपणे विचार करून बाधित झोपडपट्टी आणि दुकानांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून मगच अतिक्रमणविषयक कारवाई करावी, अशी विनंती महापालिकेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर …
Read More »महानिर्मितीचे 10 हजार 34 मेगावॅट रेकॉर्डब्रेक वीज उत्पादन
मुंबई ः प्रतिनिधी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून काल 20 मे रोजी दुपारी एक वाजून 28 मिनिटांपर्यंत रेकॉर्डब्रेक म्हणजेच 10034 मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7577 मेगावॅट, ज्यात नाशिक 561 मेगावॅट, कोराडी 1500 मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, …
Read More »रायगडमध्ये आठ ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 20 जिल्ह्यांतील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार 719 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया …
Read More »सोमवार ठरला अपघात वार; 21 ठार, 33 गंभीर जखमी
पनवेल ः प्रतिनिधी रायगड, नाशिक व बुलडाणा जिल्ह्यांत काल घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, 33 जण गंभीर, तर सुमारे 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या विविध अपघाताच्या घटनांमुळे रायगड, नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यांत कालचा सोमवार अपघात वार ठरला. या घटनांमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. …
Read More »स्टीव्ह स्मिथमध्ये झाले सचिनचे दर्शन
लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केलं आहे. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या वेळी बॉल छेडछाड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper