Breaking News

Ramprahar News Team

पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आणि माजी नगरसेविका नीता माळी यांना वाढदिवसानिमित्त मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका सीता पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Read More »

स्थिर पथकाकडून वाहनांची तपासणी

उरण : वार्ताहर लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील स्थिर पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. उरणमध्येही आचारसंहितेची सुयोग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मोक्याच्या जागी वाहनांची तपासणी केली जात आहे. मोरा कोळीवाडा, बोकडविरा येथील शेवा चारफाटा, खारपाडा चेकपोस्ट, उलवा, शेडुंग यादी ठिकाणी चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत. एकूण 10 पथके …

Read More »

खा. श्रीरंग बारणेंचे मोठी जुईत स्वागत

उरण : बातमीदार शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी खासदार व महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांचे मोठी जुई गावात जोरदार स्वागत केले. निमित्त होते प्रचार रॅलीचे. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला, महायुतीचा विजय असो, अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला होता. या प्रचार …

Read More »

स्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

पनवेल ः वार्ताहर स्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी मोटरसायकलवरून जाणार्‍या तरुणाचा सायन-पनवेल मार्गावर अपघाती मृत्यू झाल्याची घटना सीबीडी येथील खिंडीत घडली. प्रतीक दिलीप चेऊलकर (21) असे या तरुणाचे नाव असून, येत्या 27 एप्रिल रोजी तो विवाहबद्ध होणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याचे अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघातातील मृत …

Read More »

काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दूर

चिरनेर : प्रतिनिधी उरण, पनवेलमध्ये आमची मते असताना राष्ट्रवादीकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप करीत शेकाप व काँग्रेसचे कार्यकर्ते पार्थ पवार यांचा प्रचार करण्यास नाखूश असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी गेल्या पाच वर्षांत श्रीरंग बारणेंनी ग्रामपंचायतींना खासदार निधी उपलब्ध करून विकासकामे केल्याने त्याची जाणीव ठेवून पार्थ पवारांपेक्षा आप्पा बारणेंना मतदान …

Read More »

ना. नितीन गडकरींच्या सभेची मोहोपाड्यात जोरदार तयारी

मोहापाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांची विजय संकल्प सभा शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मोहोपाड्याच्या अचानक मैदानावर होणार्‍या या सभेस रायगडचे …

Read More »

महायुती घराघरात अन् मनामनात ; खा. श्रीरंग बारणेंचा उरण शहरात जोरदार प्रचार

उरण : वार्ताहर मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार उरण शहरात घरोघरी सुरू आहे. त्यास मतदारांचा उत्तम प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या वतीने उरण शहर हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 या भागात जाऊन नागरिकांना खासदार व …

Read More »

सोंडेवाडी आरोग्य शिबिरात कालबाह्य औषधांचे वाटप

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी (दि. 21) वनौषधी, संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान या  सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, मात्र ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे ग्रामस्थांच्या जागृतेमुळे उघड झाले, यामुळे पुढील …

Read More »

तोतया पोलिसाकडून ज्येष्ठ नागरिकाला गंडा

नागोठणे : प्रतिनिधी आम्ही स्पेशल पोलीस आहोत. उद्या मतदान असून एवढे दागिने अंगावर कशाला घालता, असे सांगून येथील एका ज्येष्ठ नागरिकाला दागिने एका रुमालात काढायला सांगून 2 लाख 19 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने बाजूला काढून दोन चोरट्यांनी ते पळवून नेण्याची घटना सोमवारी (दि. 22)  येथील शिवाजी चौकानजीक घडली. या …

Read More »

व्यायाम मंदिराच्या बचावासाठी कर्जतमधील जुने कार्यकर्ते आक्रमक

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार ब्रिटिशांनी कर्जत शहरात 1870 मध्ये सुरू केलेल्या टेनिस कोर्टची जागा, लीज संपल्याचे दाखवून हडप करण्याचा बिल्डर लॉबीचा प्रयत्न असून, तो आम्ही हाणून पाडणार आणि सध्याचे हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर खेळासाठी आरक्षित ठेवणार असल्याचा निर्धार बचाव समितीने केला आहे. कर्जत येथील हुतात्मा व्यायाम मंदिराबाबत पत्रकार परिषद घेऊन ज्येष्ठ …

Read More »