नवीन पनवेल : वार्ताहर निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना भेडसावणार्या समस्या मार्गी लावण्यासाठी, तसेच अगदी लहानात लहान गोष्टींचाही आनंद घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असा सल्ला निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोशिएशनचे संस्थापक व मुख्य सल्लागार टी. के. चौधरी यांनी निवृत्त पोलीस कर्मचार्यांना शनिवारी दिला. नवी मुंबई, पनवेल येथील …
Read More »आकुर्ली येथील काकाजिनी वाडीत रंगला ‘मेगा फॅशन इव्हेंट’
पनवेल : बातमीदार पनवेल येथील आयएनआयएफडीतर्फे आकुर्ली येथील काकाजिनी वाडीत 4 मे रोजी मेगा फॅशन इव्हेंट रंगला होता. या इव्हेंटला फॅशन डिझायनर, सिनेकलाकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, कॉमेडी अभिनेता अली असगर, सेलिब्रिटी डिझायनर सलमान खानची वैयक्तिक स्टाइलिस्ट अॅशले रेबेलो, अँकर दिनेझ अहुजा, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत …
Read More »पनवेलमधील आदिवासी वाड्यांवर पाणीटंचाई ; टँकरने पाणीपुरवठा
पनवेल : बातमीदार उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आलेली असून तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील वसाहतीत …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांकडून भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रशंसा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत, मात्र येथील निवडणूक आयोगाचे काम आणि ईव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या …
Read More »‘सिम स्वॅप’द्वारे पाच लाखांची रक्कम गायब
मुंबई ः प्रतिनिधी सिम स्वॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. स्किमरने डेबिट कार्ड डेटा चोरी करून हे पैसे काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पैसे काढल्याचा एकही संदेश या खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर आला नाही. त्यामुळे …
Read More »खासगी कारचालकांनाही भाडे घेण्यास मान्यता ; सरकार बनवतेय नवा नियम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून खासगी गाड्यांचा वापर कमर्शियल (व्यावसायिक) कारणासाठी करता यावा म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे. नीती आयोगाने यासाठी एक पॉलिसी …
Read More »खासगी बस-जीपच्या अपघातात 15 जण ठार
हैदराबाद ः वृत्तसंस्था हैदराबाद येथून बेंगळुरुकडे जाणार्या खासगी बस आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला असून यामध्ये अन्य सहा जण जखमी असल्याचेही समजते. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे हा अपघात घडला. अपघातातील मृत जोगुलम्बा गडवाळा …
Read More »काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी?
उपखंडात नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोर्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा संघटनेने …
Read More »पाकच्या ‘कार्गो’ची भारतीय हद्दीत घुसखोरी
नवी दिल्ली ः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग …
Read More »अयोध्या प्रकरणाची सुनावणी 15 ऑगस्टनंतर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अयोध्याप्रकरणी मध्यस्थी करणार्या समितीने काल सर्वोच्च न्यायालयात सीलबंद अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर समितीने मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मागितली असता न्यायालयाने या समितीला मुदतवाढ दिली. त्यामुळे अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता तीन महिने लांबणीवर पडली आहे. मध्यस्थ प्रक्रियेच्या आदेशानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper