Breaking News

Ramprahar News Team

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (दि. 26) नेरळमध्ये संचलन करण्यात आले. सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच वातावरण उत्साही करण्यासाठी …

Read More »

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघामधील  कर्जत विधासभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार असून, त्यातील सुमारे 45 हजार 840 नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षात झाली आहे. सोमवारी (दि. 29) होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली. मावळ …

Read More »

मतदानाचा हक्क बजावून सुटीचा आनंद लुटा ; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे पनवेल, उरण, कर्जतमधील मतदारांना आवाहन

अलिबाग : जिमाका सुटी परत परत येईल, पण मतदानाची संधी 5 वर्षानंतर येणारी आहे, त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावा, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पनवेल, उरण आणि कर्जतमधील मतदारांना केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत …

Read More »

देशात पहिल्यांदा सत्ताधार्यांची लाट : मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल

वाराणसी : वृत्तसंस्था भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच सत्ताधार्‍यांच्या बाजूने लाट आहे. पूर्वी कायम सत्ताविरोधी लाट असे, पण यंदा लोक सत्ताधार्‍यांच्या बाजूने आहेत, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ते वाराणसीत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान होणार आहे. …

Read More »

सुरक्षा जवानांसाठी अत्याधुनिक वाहने तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत सरकार लवकरच सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दुर्गम भागात तैनात करण्यात येणार्‍या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणार्‍या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट …

Read More »

एअर स्ट्राईकवरून राजकारण करू नका -संरक्षण मंत्री

मुंबई : प्रतिनिधी 2016 साली भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर पुलवामा हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, मात्र जे पाकिस्तानला हवे आहे ते प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत हे दुर्दैवी आहे. एअर स्ट्राईक हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर राजकीय इच्छाशक्तीचा विषय असल्याचे …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात देखरेख मूल्यांकन कार्यक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेला देखरेख मूल्यांकन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नवी मुंबईतील 29 महाविद्यालयांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यामध्ये 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासून मूल्यांकन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठातर्फे प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव, शुभम सोनावणे व किरण पाटील …

Read More »

महायुतीच्या प्रचारात विखे-पाटील सक्रिय

शिर्डी : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, तरी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी शिर्डीत शिवसेना, भाजप, तसेच विखे समर्थक पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी …

Read More »

पनवेल : खारघर भाजप साऊथ इंडिनय सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रतिश चंद्रन यांचे अभिनंंदन करताना आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक संतोष शेट्टी आदी मान्यवर.

Read More »

महायुतीतर्फे दणदणीत बाइक रॅली; पाली देवद, सुकापूर परिसरात उत्साहाचे वातावरण

Read More »