Breaking News

Ramprahar News Team

चिरनेर : लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून चिरनेरचे प्रा. दिलीप ठाकूर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. भाजप नेते तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, चिरनेर विभाग भाजप अध्यक्ष कुलदीप नाईक, नगरसेवक राजू ठाकूर, भाजप चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर, नंदकुमार चिरनेरकर आदी …

Read More »

खारघर परिसरात महायुतीतर्फे कॉर्नर सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात असून, मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभेने श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित; उपमहापौर विक्रांत पाटील यांचा दावा

पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी कामोठे येथे झालेली विजय संकल्प सभा व त्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दणदणीत मार्गदर्शन यामुळे बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे. मावळ …

Read More »

म्हातवली-नागाव परिसरात महायुतीतर्फे जोरदार प्रचार; नागरिकांचा प्रतिसाद

उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चे शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्प्पा) बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार करताना कार्यकर्ते दिसत आहेत. उरण तालुक्यातील म्हातवली-नागाव गावात नुकतीच पत्रके वाटण्यात आली.   याप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विभागप्रमुख  एस. के. पुरो,  उपविभागप्रमुख रवींद्र पडते, …

Read More »

बदलणार तरी कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक झाल्या आहेत, याकडे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा जवळ आल्याने विज वितरण कंपनीने  विजेच्या तारा, …

Read More »

म्हावरा घटल्याने खवय्ये नाराज ; ताज्या मासळीचा भाव गगनाला

श्रीवर्धन : प्रतिनिधी खराब हवामानामुळे मागील काही दिवसांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनासी झाली आहे. पाच ते सहा दिवसाची वस्ती करूनसुध्दा खोल समुद्रात पुरेशी मच्छी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागातील मच्छिमारी नौका किनार्‍याला साकारलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आवक घटून मच्छीचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 1000ते 1200मच्छिमारी नैाका …

Read More »

विरोधक अफवा पसरवित आहेत -वैकुंठ पाटील

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघात विरोधी पक्षाला पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 23) रावे (ता. पेण) गावातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला होता. तो डाव हाणून पाडण्याचे काम आम्ही केले. यावेळी आम्ही सयंम बाळगल्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र विरोधी पक्ष फक्त …

Read More »

सर्वाधिक मतदान पेण, अलिबागमध्ये

पेण : प्रतिनिधी पेण मध्ये 3 लाख 76 इतके मतदार असून 65.17 टक्के म्हणजे 1 लाख 95 हजार 567 मतदान झाले तर अलिबागमध्ये 2 लाख 92 हजार 421 मतदार असून पैकी 1 लाख 89 हजार 758 म्हणजे 64. 89 टक्के मतदान झाले. यापाठोपाठ दापोली येथे 2 लाख 79 हजार 238 …

Read More »

बारणे यांना निर्णायक आघाडी देणार; वर्षा बोराडे यांची ग्वाही

कर्जत : बातमीदार नेरळ गावात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक आघाडी मोहाचीवाडी परिसर देणार, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्षा वर्षा बोराडे यांनी व्यक्त केला.  यावेळी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मोहाचीवाडी भागात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महायुतीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.  यावेळी रॅलीमधील महिला कार्यकत्यार्ंनी …

Read More »

आप्पा बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदारांना आवाहन

खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी थेरगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी …

Read More »