नागोठणे : प्रतिनिधी आम्ही स्पेशल पोलीस आहोत. उद्या मतदान असून एवढे दागिने अंगावर कशाला घालता, असे सांगून येथील एका ज्येष्ठ नागरिकाला दागिने एका रुमालात काढायला सांगून 2 लाख 19 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने बाजूला काढून दोन चोरट्यांनी ते पळवून नेण्याची घटना सोमवारी (दि. 22) येथील शिवाजी चौकानजीक घडली. या …
Read More »व्यायाम मंदिराच्या बचावासाठी कर्जतमधील जुने कार्यकर्ते आक्रमक
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार ब्रिटिशांनी कर्जत शहरात 1870 मध्ये सुरू केलेल्या टेनिस कोर्टची जागा, लीज संपल्याचे दाखवून हडप करण्याचा बिल्डर लॉबीचा प्रयत्न असून, तो आम्ही हाणून पाडणार आणि सध्याचे हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर खेळासाठी आरक्षित ठेवणार असल्याचा निर्धार बचाव समितीने केला आहे. कर्जत येथील हुतात्मा व्यायाम मंदिराबाबत पत्रकार परिषद घेऊन ज्येष्ठ …
Read More »कोकणात पर्यटनवृद्धीसाठी युती सरकार आवश्यक -नाविद अंतुले
मुरूड : प्रतिनिधी कोकणाचा कॅलिफोर्निया बनवण्याचे स्वप्न माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी बाळगले होते. ते स्वप्न आता शिवसेना व भाजप युती सरकार पूर्ण करू शकेल, अशी माझी खात्री आहे. यासाठी कोकणात शिवसेनेचे खासदार व आमदार निवडून येणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नाविद अंतुले यांनी शिघ्रे (ता. …
Read More »माथेरानमध्ये महायुतीची रॅली ; पतीच्या विजयासाठी पत्नी सरिता बारणेही प्रचारात सहभागी
कर्जत : बातमीदार शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये रॅली काढण्यात आली होती. सरिता श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेली ही प्रचार रॅली श्रीरंग बारणे यांना माथेरान, तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देईल व त्यांना विजयी करील, असा विश्वास प्रसाद सावंत यांनी …
Read More »श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -रविशेठ पाटील ; कळंबोलीत मुस्लिम समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंबोली : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कळंबोली शहर व परिसरात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. या विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातील …
Read More »उरणमध्ये घुमला महायुतीचा जयघोष ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभेला प्रतिसाद
उरण : दिनेश पवार रणरणत्या उन्हाची पर्वा न करता सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा अमाप प्रतिसादात पार पडली. सभेतील एकूणच वातावरण बघता मावळमध्ये पुन्हा एकदा बारणेंच्या रूपाने भगवाच फडकणार हे निश्चित झाले. शिवसेनेला मिळणारी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश
खारघर : इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स 2018-2019च्या स्पर्धा परीक्षा नुकत्याच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. ऑलिम्पियाड टॉप रँक आय. एस. ओ-18 स्पर्धा परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कृष्णा विजय अत्तरे (इ. 8वी) याने सहभाग घेत प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक, सुवर्णपदक, रोख रक्कम …
Read More »कळंबोली : कळंबोली येथे रविवारी आयोजक सितेंद्र शर्मा यांच्या पुढाकाराने रविवारी श्री मंगलेश्वरी माता मंदिर सेक्टर 6 ते 10 येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा अध्यक्ष अमर ठाकूर,तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष जमीर शेख, राजेंद्र बनकर,बबन बारगजे ,एम.जी.एम.हॉस्पिटलचे डॉ.प्रसून,डॉ.दरमेश,डॉ.स्नेफल व …
Read More »श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित
कोलंबो ः वृत्तसंस्था श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित …
Read More »‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper