उरण : बातमीदार उरण शहरातील आनंदनगर कॉर्नर येथील लिबर्टी पार्क (सोसायटी)जवळील महावितरण कंपनीच्या एका डीपीला मंगळवारी (दि. 26) सकाळी अचानक आग लागली. डीपीवर वाढलेली झाडेझुडपे व कचर्यामुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. डीपीला आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या जागरूक नागरिकांनी महावितरण, अग्निशमन दल, उरण नगर परिषदेशी संपर्क साधला. त्यानुसार सिडको व …
Read More »जागरूक तरुणामुळे वाचले; एमएसईबीचे ट्रान्समिशन कार्यालय
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील सोमनाथ म्हात्रे या कर्तव्यदक्ष तरुणामुळे मोठ्या आगीची हानी टळली आहे. जिमखान्यासमोर असलेल्या एमएसईबीच्या ट्रान्समिशन कार्यालयाशेजारी असलेल्या सुक्या पालापाचोळ्याला अज्ञात इसमाने आग लावली. ही आग पसरत जाऊन आजूबाजूला पसरली. या भागाला खेटूनच एमएसईबीच्या कार्यालय असल्याने मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता, परंतु म्हात्रे यांनी तातडीने अग्निशमन …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण कोर्स
पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोकडून विमानतळ संबंधित प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मुला-मुलींनी सिडकोच्या तारा प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. सिडकोच्या तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने रोजगारभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रमांतर्गत सध्या एअर लाइन्स रिझर्वेशन …
Read More »पोलीस असल्याची बतावणी करणार्या दोघांना अटक
पनवेल : बातमीदार आपण पोलीस आहोत असे बतावणी करून दोन वेगवेगळ्या घटनांत नागरिकांची फसवणूक करणार्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलेटवरून आलेल्या दोघा इसमांनी तैबुर बासीद अली (वय 30 वर्षे) व शहाजहान अली यांच्याकडून पोलीस असल्याचे सांगून त्यांची पर्स घेतली व तुम्ही …
Read More »सारडे गावात शिवजयंती साजरी
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील सारडे गावात शिवसेना, युवासेना आणि व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वैभव पाटील, अजय पाटील, अमोल पाटील, प्रसाद म्हात्रे, भूषण पाटील, कानिफनाथ पाटील, गुलशन, प्रशांत भगत, म्हात्रे, शाखाप्रमुख दिलीप पाटील, उपशाखाप्रमुख अशोक पाटील, युवासेना प्रमुख प्रेमनाथ भोईर, उपप्रमुख हरिश्चंद्र …
Read More »‘जाणीव’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शहीद दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत रा. जि. प.च्या प्राथमिक रिटघर, उसर्ली आणि चिंचवली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (परीक्षा पॅड) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ‘जाणीव’चे शरद भोपी भानुदास वास्कर, …
Read More »प्रचारात सोशल मीडियाचा प्रभाव; रायगड शिव युवा सेनेचे फेसबुक पेज खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त निवडणुकीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स. लोकसभा महासंग्रामातही त्याचा प्रत्यय येत असून, शिवसेनेने रायगड शिव युवा सेनेच्या माध्यमातून फेसबुक पेज काढले आहे. त्याचे प्रकाशन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा …
Read More »पाली-मुंबई एसटी बस सेवा अचानक बंद
पाली : प्रतिनिधी ऐन उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर पाली – मुंबई एसटी बससेवा बंद केल्याने प्रवाशी व चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ही बससेवा पुर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांबरोबरच प्रवाशांतून जोर धरत आहे. मोडकळीस व धोकादायक स्थितीत असलेले पाली बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. भरीतभर म्हणून सुरु असलेल्या एसटी बसेसदेखील …
Read More »कायद्याच्या कचाट्यात सापडले इंदोरीकर महाराजांचे कीर्तन,खोपोलीकर संतप्त
खोपोली : प्रतिनिधी शिवजयंती उत्सवानिमित्त खोपोलीतील शिवप्रेरणा मित्र मंडळ- काटरंग आणि मोगलवाडी ग्रामस्थ यांच्या तर्फे रविवारी (दि. 24) प्रख्यात कीर्तनकार व समाजप्रबोधक इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता सुरु झालेले कीर्तन रंगांत आले असतांना, रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी खोपोली पोलीस तेथे आले व त्यांनी …
Read More »वाळू उपसा बंद असल्यामुळे महसुलात घट
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अधिकृत वाळू उपसा गेले 6 महिने पूर्णपणे बंद आहे. वाळू उपसा पुन्हा सुरू व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. परतु त्यात अपयश येत आहे. त्यामुळे महसुलात प्रचंड घट झाली आहे. मागील वर्षी वाळू उपशाचे लिलाव करून शासनाला 8 कोटी 81 लाख रूपये इतका महसूल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper