Breaking News

Ramprahar News Team

कर्जतमध्ये चार मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड

कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत चार ठिकाणी मतदान यंत्रणा बंद पडली. नेरळ येथील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन तर सालवड येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार काही काळ ताटकळत थांबून राहिले होते. खोपोली आणि कर्जत शहरातील एका मतदान केंद्रात …

Read More »

अंध-दिव्यांग मतदारांच्या मदतीला विद्यार्थी; 130 विद्यार्थ्यांचा सहभाग

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रात 943 अंध-दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदानकेंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट-गाईडच्या  विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. सोमवारी (दि.29)दिव्यांग आणि अंध मतदारांना हे विद्यार्थी मतदानकेेंद्रावर मदत करीत होते. सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी …

Read More »

कर्जतमध्ये मतदारांमध्ये उत्साह, कार्यकर्ते शांत

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांची तुरळक गर्दी होती. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. किरकोळ वाद वगळता कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पडले. आजच्या मतदानाचे वैशिष्ट्ये म्हणजे …

Read More »

कोकणही तापले! पोलादपुरातील लोहारमाळमध्ये 44 अंश तापमान

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …

Read More »

शेकापच्या कार्यकर्त्याला पुन्हा पैसे वाटताना पकडले; सुकापूरमधील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार कामोठ्यात मतदारांना पैसे वाटप करताना शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. 28) सुकापूरमध्येही असाच प्रकार घडला. याप्रकरणी प्रताप रामचंद्र आरेकर या शेकाप कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मतदान …

Read More »

चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान ; मावळमध्ये 12,659 अधिकारी-कर्मचारी सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश असून, सर्वांचे लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागले आहे. मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचार्‍यांची मतदान प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मावळ …

Read More »

आता राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली मुक्ताफळे; म्हणे स्वातंत्र्यलढ्यात जिनांचे मोठे योगदान!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे …

Read More »

बंगळुरुला हरवून दिल्ली ‘प्ले-ऑफ’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने ‘प्ले-ऑफ’च्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर 16 धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीने भेदक गोलंदाजी करून बाजी मारली. बंगळुरु संघ 171 धावांपर्यंत मजल मारू शकला. विराट …

Read More »

राजस्थानची हैदराबादवर मात

जयपूर : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार्‍या राजस्थानने शेवट गोड करीत हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला 161 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 5 चेंडू राखून सहज पूर्ण केले. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि …

Read More »

‘भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून पाहून नका’

लाहोर : वृत्तसंस्था इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत रंगणार्‍या या महासंग्रमात 10 अव्वल संघ जेतेपदासाठी भिडतील, पण भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमधील …

Read More »