आमदार भरत गोगावले यांचा डॉक्टरांना मौलिक सल्ला महाड ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण महाग होत असेल, तरी चांगल्या शिक्षणातून चांगले डॉक्टर घडत आहेत, मात्र डॉक्टरांनी सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ तोडता कामा नये असा सल्ला आमदार भारत गोगावले यांनी दिला. रायगड मेडिकल असोसिएशनच्या 23व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. महाडमधील डॉ. …
Read More »उल्हास नदीकिनारा होतोय हिरवागार
निर्मल जल अभियानातर्फे वृक्षलागवड व संवर्धन कर्जत ः प्रतिनिधी उल्हास नदी निर्मल जल अभियानातर्फे कर्जत उल्हास नदीकिनारी संत तुकाराम घाट आणि संत ज्ञानेश्वर घाटावर वृक्षलागवड करून गेल्या पावणेचार वर्षांपासून त्यांचे संवर्धनाचे काम अभियानातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकिनारा आता हिरवागार दिसत असून कर्जतकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत संस्थेने तसेच …
Read More »शेतीला पुरक व्यवसायही केले पाहिजेत : मंत्री अतुल सावे
क्षात्रैक्य कृषक महोत्सवास सुरुवात अलिबाग ः प्रतिनिधी आजच्या पिढीला शेतीत रस नाही. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्या हव्या आहेत, परंतु शेतीदेखील चांगले क्षेत्र आहे. त्यात मनापासून काम केले तर चांगले उत्पन्न मिळू शकते, परंतु केवळ शेती करून चालणार नाही. शेतीला पुरक व्यवसायदेखील केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आणि ओबीसी कल्याण …
Read More »एसटी कामगार संघटनेचा संवाद मेळाव्या विविध विषयांवर चर्चा
पेण ः प्रतिनिधी रायगड विभागाच्या एसटी कामगार संघटनेच्या संवाद मेळावा पेण येथील महाकाली हॉल येथे उत्साहात झाला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर कर्मचार्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन द्यावे, प्रलंबित आर्थिक मागण्याची पूर्तता तातडीने करण्यात यावी, याबाबतची मागणी …
Read More »अपघातग्रस्तांसाठी खोपोलीचा आधार; आपत्कालीन स्थितीत मदत बनली चळवळ
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर पुणे व मुंबई या दोन महानगरातील मध्यवर्ती शहर आहे. शहराच्या लागून द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, लोकल व मोठी औद्योगिक वसाहत असल्याने या परिसरात सतत वेगवेगळ्या प्रकारचे अपघात, दुर्घटना घडत असतात. या सर्व आपत्कालीन स्थितीत येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक संस्था व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांची मदत …
Read More »रिसॉर्ट नावावर करून देण्यासाठी 10 लाखांची मागणी
खंडणीप्रकरणी नागाव सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल अलिबाग ः प्रतिनिधी रिसॉर्ट नावावर करून देण्यासाठी रिसॉर्ट मालकाकडे 10 लाख रुपये मागितल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचयातीचे सरपंच निखिल मयेकर व त्यांचे वडील माजी सरपंच नंकुमार मयेकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथे राहणारे अशोक प्रभाकर मस्तकर (वय 78) …
Read More »कामोठे क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवास परेश ठाकूर यांची भेट
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय अॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 10 वा कामोठे कला, क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्यवसायिक कला गुणांचे सादरीकरण
विद्यार्थ्यांसाठी अँड झँप स्पर्धा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात वित्त व लेखा विभागातर्फे गुरुवारी (दि. 5) अँड झँप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश व्यवसायिक कला, कौशल्ये व व्यवसायाची जाहिरात करणे होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील …
Read More »रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे धडे
रेझिंग डे च्या निमित्ताने कळंबोली वाहतूक शाखेचा उपक्रम पनवेल : वार्ताहर खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथील रेझिंग डे च्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक मालक यांना नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले. भाडे नाकारणे, गणवेश परिधान करणे, मोबाईलवर न बोलणे, …
Read More »विद्यार्थ्यांनी अनुभवली पोलीस ठाण्यातील कार्यपद्धती
पनवेल : वार्ताहर पोलीस रेजिंग डे सप्ताहादरम्यान याकूब बेग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांचे स्वागत केले व यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पोलीस खात्यातील वेगवेगळ्या कामकाजा संदर्भात माहिती दिली.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या त्यांच्या शंकाचे निरासन विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper