Breaking News

Ramprahar News Team

जेएनपीएकडून चार ग्रामपंचायतींना मालमत्ता कर

उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना कर मिळाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उरणच्या तत्कालिन जेएनपीटी तथा आत्ताच्या जेएनपीए बंदराकडून स्थानिक ग्रामपंचायतींना येऊ असलेल्या मालमत्ता कराचा प्रश्न काही अंशी सुटला असून यातील 11 पैकी चार ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटीच्या धनादेशांचे वाटप जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या …

Read More »

नवी मुंबईत स्वच्छतेचा दर्जा उंचावणार

झोकून काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत आणि अतिशय जागरूकतेने इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घेत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश …

Read More »

पर्यावरण, पर्यटनक्षेत्र आंबेनळी घाटाची डागडुजी

रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट 4 जानेवारी 2023 रोजी दुरूस्ती कामासाठी बंद राहिल्याने या अनुषंगाने या घाटाच्या इतिहासाची पाने चाळविण्याची गरज भासू लागली. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 …

Read More »

मराठी तितुका मेळवावा

जगभरातील मराठीजनांनी एकत्र येऊन मराठी भाषेची गोडी वाढवावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्व संमेलनाचे बुधवारी शानदार उद्घाटन झाले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या आशयाखाली तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात मराठी भाषा, संस्कृती, परंपरांचा वैश्विक गजर होत आहे. आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे. लाभले आम्हास भाग्य …

Read More »

पेण तालुक्याची ईव्हीएमच्या साठवणुकीसाठी निवड

शितोळे येथे प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन पेण ः प्रतिनिधी पेण हे जिल्ह्यातील मतदारसंघांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील शितोळे आदिवासीवाडीजवळील जागेची निवड ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमिपूजन शितोळे येथे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते …

Read More »

मोठ्या बसेसना जंगल जेट्टीमध्ये स्थान दिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा

मुरुड :  प्रतिनिधी मुरुड श्रीवर्धन तालुक्यात अगदी सहज प्रवास करता यावा म्हणून जंगल जेट्टीची सुविधा महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून करून देण्यात आली आहे. या जेट्टीमध्ये मोठ्या बसेसना स्थान दिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा  होत आहे. आगरदांडा ते दिघी 15 मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशी वर्गाना मोठी किंमत मोजून प्रवास करावा लागत आहे. दिघी क्वीन …

Read More »

शेतीसाठी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजनाला कालव्याला दुबार भातशेतीसाठी पाणी सोडण्यात येते. यंदाही पाणी सोडण्यात आले आहे, मात्र भातशेती लावण्यासाठी जे चांगले बियाणे आवश्यक असते ते बियाणेच कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आता भातशेती करायची तरी …

Read More »

अदानी कंपनीला वितरण परवाना देऊ नये

पाली सुधागडमध्ये संपाला प्रतिसाद; वीज कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य पाली : प्रतिनिधी महावीतरण कंपनीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात पाली सुधागडचे वीज कर्मचारी अभियंता मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिणामी पाली विजवीतरण कार्यालय बंद आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महावितरण कंपनीच्या विभागात समांतर वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळवण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. मागितलेल्या परवान्यासमहानिर्मिती, …

Read More »

घरे उभारणारेच होताहेत बेघर

नाका कामगारांचे जीवन असुरक्षित मुलांच्या नशिबीही बिगारीचे काम मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी कामांकरीता ठेकेदारांकडे बिगारी कामे निघत आहेत. या कामांकरीता मोहोपाडा रसायनी परीसरात नाका कामगार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यांना रोजंदारीचे …

Read More »

भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळवारी (दि. 3) महिला मोर्चाची आढावा बैठक झाली. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्तीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या बैठकीस पनवेलच्या माजी महापौर डॉ. …

Read More »