परेश ठाकूर व डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी सणाचे सर्वांना वेध लागले असून सण मोजक्याच दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने राबवला जाणारा ‘दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट’ सुरू झाला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश …
Read More »उरणमध्ये वायूविद्युत निर्मिती केंद्रात स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे गंभीररित्या जखमी
उरण ः प्रतिनिधी, बातमीदार बोकडविरा येथील वायूविद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने झालेल्या या दुर्घटनेत एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचरानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईत नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एकाचा कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारच्या सुमारास घडली. …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकासपर्व सुरू आहे. त्या अंतर्गत गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील बोरण रस्त्याचे काँक्रीटीकरण महेश बालदी यांच्या आमदार निधीतून …
Read More »शिवसेनेला मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्ह गोठविले
नवी दिल्ली ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले आहे. एवढेच नव्हे; तर शिवसेना पक्षाचे नावदेखील त्यांना वापरता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरणार आहे. शिवसेनेत उभी उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे …
Read More »आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी उमेश पाटील याने मुंबई विद्यापीठांतर्गत खोपोली येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. संस्थेचे ध्येय हे समाजातील शोषित, वंचित घटकांना शिक्षण देणे व चांगले खेळाडू तयार करणे आहे. या अनुषंगाने …
Read More »पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर
अलिबाग ः प्रतिनिधी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भातशेती दमदार आहे. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत, मात्र मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत …
Read More »कमळ पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे
आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार कर्जत ः प्रतिनिधी जिल्ह्यात अनेक सहकारी बँका व पतसंस्था आहेत. काही सहकारी बँका व पतसंस्था घोटाळ्यांमुळे बंद पडल्या, परंतु कमळ नागरी पतसंस्थेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चालते. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी …
Read More »पनवेल महापालिकेच्या कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड; सानुग्रह मंजूर
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पूर्वाश्रमीच्या समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेल्या 32 कर्मचार्यांसह कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 7) झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत कर्मचार्यांना दिपावलीसाठी सन 2021-22 सानुग्रहाचा विषय मंजूर …
Read More »थंडीच्या दिवसांत जोरदार पाऊस
स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ पाली ः प्रतिनिधी अलिकडच्या काळात ऋतूचक्र बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, कधी पावसाळ्यात कडक ऊन, तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती हवामान बदलल्याचे संकेत देत आहे. रायगड जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली असून स्वेटरऐवजी छत्री सोबत घेऊन बाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली …
Read More »विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोडमधील नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे, असे प्रतिपदन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 6) केले. उलवे नोड सेक्टर 10 येथे नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper