5जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करीत आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर सकाळी 10 वाजता 5जी सेवेचा शुभारंभ होईल. 5जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, …
Read More »कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून बालके सर्वसाधारण श्रेणीत यावीत
आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्यांना सूचना; चिखले अंगणवाडीला भेट देऊन घेतला आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्पांतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथील अंगणवाडीला भेट देत कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना संबंधित …
Read More »सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी
पाली ः धम्मशील सावंत छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या नवरात्र काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंदिर व …
Read More »जीवनात मोठे होण्यासाठी ध्यास, मेहनत, आत्मविश्वास, त्याग आवश्यक
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्त जीवनात मोठे होण्यासाठी ध्यास, मेहनत, आत्मविश्वास, त्याग यांची आवश्यकता असते. जर हे गुण तुमच्या अंगी असतील, तर तुम्ही यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 30) येथे केले. ते महात्मा …
Read More »कामोठे, खांदा कॉलनीत जलसंवर्धन रॅॅली
परेश ठाकूर यांनी सहभाग घेऊन केली जनजागृती पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यांतर्गत जल ही जीवन आहे या विषयाला अनुसरून पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत व संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून …
Read More »पनवेलचे जागृत देवस्थान जाखमाता
पनवेल ः संजय कदम नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासियांची आहे. या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. पुजारी व जाखमाता मंदिराचे व्यवस्थापक देवीची पुजाअर्चा व देविच्या मंदीराची सर्व पाहतात. …
Read More »पनवेल शहर भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार …
Read More »रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण
अलिबाग ः प्रतिनिधी लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
कामोठे ः रामप्रहर वृत्त शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंत्तीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंत्तीचा कार्यक्रम मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी …
Read More »नवरात्रीचा प्रसाद
अस्तित्वाची लढाई लढणार्या उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाचा झणझणीत डोस पाजला. शिवसेना नेमकी कोणाची, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार असे काही प्रश्न उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारात नेले. वास्तविक यातील बरेचसे निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात हे माहीत असूनही निवडणूक आयोगाच्या संबंधित कार्यवाहीला स्थगिती देण्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper