Breaking News

Ramprahar News Team

पनवेल मनपा कंत्राटी कामगारांना  एक महिन्यांचा पगार दिवाळी बोनस

पनवेल : वार्ताहर मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पनवेल  महापालिका प्रशासनात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन दिल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. पनवेल महापालिका प्रशासनात मनपा स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या बरोबरच  कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुजी कंत्राटंदार यांच्या कडे …

Read More »

नागरी सेवेच्या भूखंड उपलब्धतेसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा

सिडको प्रशासनासोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळणे संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांसह बैठक झाली. या वेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, …

Read More »

नवी मुंबईतही डोळ्यांची साथ

वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, …

Read More »

पेण तालुक्यात 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी शिधाचा लाभ

पेण : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर …

Read More »

कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …

Read More »

पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिंकली

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)ने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत शेकापने तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द आणि देगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन मतमोजणी सोमवारी …

Read More »

पोलादपूर तालुक्यात चारपैकी तीन सरपंचपदे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीन सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे. तुर्भे खोंडामध्ये सरपंच व सात सदस्य शिंदे गटाचे – तुर्भे खोंडा येथील थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत  शिंदे गटाच्या कविता …

Read More »

वेश्वी, नवेदर-नवगावमध्ये विकास आघाडीचे सरपंच; अलिबागेतील दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या ग्रामपंचायतिंच्या  सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने  शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे तर नवेदर-नवगाव ग्रामपंचयात सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या. शेकापचे …

Read More »

माथेरानमध्ये युवा रुखी गुजराती समाजाचा शिंदे गटात प्रवेश

माथेरान : रामप्रहर वृत्तसेवा येथील युवा रुखी गुजराती समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.16) बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माथेरान शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले. माथेरानमधील वाल्मिकी नगर भागातील युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष …

Read More »

महाडमधील मनसैनिक भाजपमध्ये

महाड : प्रतिनिधी आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाड नवेनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला.  महाड नवेनगर येथील कट्टर मनसैनिक अमोल सुंभे आणि विजय जाधव यांनी आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसादिनी भाजपत जाहीर प्रेवेश केला. भाजपचे  महाड तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे,  सरचिटणीस महेश शिंदे  आणि शहर …

Read More »