आगरी-कोळी फाऊंडेशनची मागणी नवी मुंबई : बातमीदार आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेतली. नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच्या हरकती व सूचना नोंदवण्याबाबत मुदतवाढ करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच फाउंडेशनच्या वतीने 19 सप्टेंबर …
Read More »गव्हाण विद्यालयात मुलींचे आरोग्य समुपदेशन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींचे आरोग्य समुपदेशन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचा महत्त्वाकांक्षी अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयांवर बाह्य तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. त्यातील …
Read More »पनवेल मनपा कंत्राटी कामगारांना एक महिन्यांचा पगार दिवाळी बोनस
पनवेल : वार्ताहर मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पनवेल महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन दिल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. पनवेल महापालिका प्रशासनात मनपा स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या बरोबरच कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुजी कंत्राटंदार यांच्या कडे …
Read More »नागरी सेवेच्या भूखंड उपलब्धतेसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा
सिडको प्रशासनासोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळणे संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांसह बैठक झाली. या वेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, …
Read More »नवी मुंबईतही डोळ्यांची साथ
वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, …
Read More »पेण तालुक्यात 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी शिधाचा लाभ
पेण : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर …
Read More »कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …
Read More »पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिंकली
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)ने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत शेकापने तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द आणि देगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन मतमोजणी सोमवारी …
Read More »पोलादपूर तालुक्यात चारपैकी तीन सरपंचपदे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीन सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे. तुर्भे खोंडामध्ये सरपंच व सात सदस्य शिंदे गटाचे – तुर्भे खोंडा येथील थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या कविता …
Read More »वेश्वी, नवेदर-नवगावमध्ये विकास आघाडीचे सरपंच; अलिबागेतील दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा पराभव
अलिबाग : प्रतिनिधी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या ग्रामपंचायतिंच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे तर नवेदर-नवगाव ग्रामपंचयात सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या. शेकापचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper