माजी नगरसेवक राजू सोनी यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : वार्ताहर उरण नाका येथील यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्ट दुकानाच्या समोरच रस्त्यावरच फेव्हर ब्लॉक बसविताना काढलेली माती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रस्त्यावरच पडून होती. याबाबत माजी नगरसेवक राजू सोनी यांनी दखल घेऊन त्यांचे सहकारी मंदार देसाई यांनी …
Read More »केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा एचआयएल कामगारांना दिलासा
खोपोली ः प्रतिनिधी रसायनी येथील हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांच्यासह कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. रसायनी येथील हिंदुस्थान …
Read More »सिडकोची विक्रमी कामगिरी
केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा मिशन 96च्या अभूतपूर्व यशानंतर, तळोजा नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण करत सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण क्षेत्रात …
Read More »पनवेलमध्ये प्लास्टिकमुक्ती जनजागृती अभियान
परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली वर्षे सातत्त्याने विविध समाजोपयोगी आणि पर्यावरण पूरक उपक्रम पनवेल परिसरात राबवित आहे. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हे पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान राबवित …
Read More »लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयंती उत्सव
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई उलवे नोड मातंग चेतना परिषद यांच्या वतीने स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती उत्सव उलवे नोड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते …
Read More »नेत्रदान जनजागृती रॅलीस प्रतिसाद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल गेली अनेक वर्ष डोळ्यांच्या आरोग्य विषयक अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन राष्ट्रीय अंधत्व निवारणाच्या कार्यात हातभार लागावा हाच उद्देश या उपक्रमामागे असतो. म्हणूनच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जागतिक नेत्रदान पंधरवडयानिमित्त रविवारी लक्ष्मी …
Read More »पनवेलमध्ये रस्ता काँक्रीकरणाचे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती; रूचिता लोंढे यांच्या कार्याचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतच्या गटारांचे व संपूर्ण रस्त्याचे स्टँम्पकाँक्रीटीकरण झाले आहे. नागरिकांना होणार्या समस्यांची दखल घेऊन या कामांसाठी माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून हे काम मंजुर करून आणले होते. त्यानुसार या …
Read More »सामाजिक संस्थांकडून विविध रोपांचे वाटप
पर्यावरणाच्या निरोगी संतुलनासाठी उपक्रम नवी मुंबई : बातमीदार भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी, एनएसजी कमांडोज मुंबई आणि स्माइल्स फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम घेण्यात आला. नवी मुंबई, खारघर, खालापूर, महाड आणि अमरावती येथे 10 हजार रोपांची लागवड आणि वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी ग्रामस्थ, नागरिक आणि शाळकरी मुलांना …
Read More »उलवे येथे रायफल क्लबचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालु केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उलवे विभागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल व शुटिंग रेंज स्कूलच्या मुलांसाठी …
Read More »रयत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गव्हाण विद्यालयात प्रचार सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचा बहुमान प्राप्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संस्थेच्या सर्व विभागात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper