कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 …
Read More »कजर्तमध्ये मोबाइल युनिट बंद; आदिवासींचे हाल
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांची गरज बनलेल्या मोबाइल युनिटच्या दोन्ही रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पगार नाही आणि औषध पुरवठा उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिका यामुळे त्या जंगलात, दुर्गम भागात बंद पडत असल्याबद्दल शासनाला माहिती देऊनहीदेखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष …
Read More »कजर्तमध्ये मोबाइल युनिट बंद; आदिवासींचे हाल
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांची गरज बनलेल्या मोबाइल युनिटच्या दोन्ही रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पगार नाही आणि औषध पुरवठा उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिका यामुळे त्या जंगलात, दुर्गम भागात बंद पडत असल्याबद्दल शासनाला माहिती देऊनहीदेखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष …
Read More »उत्साहाला उधाण
सुखकर्ता, दुःखहर्ता गणरायाचे घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात आगमन झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. गणपतीचा महिमा अगाध आहे. त्याच्या येण्याने चैतन्य पसरले असून चिंता, क्लेश, दुःख काही काळासाठी का होईना पण सारेजण विसरले आहेत. बाप्पा येताना सोबत भक्तगणांसाठी वर्षभराची …
Read More »मेळाव्याचे महाभारत
दसर्याला अद्याप महिनाभराहून अधिक अवकाश असला तरी गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीयवर्तुळात मात्र गाजतो आहे तो शिवाजी पार्कवरील ‘दसरा मेळावा’च! आताच्या घडीला शिवसेनेतील उद्धवठाकरे समर्थकांचा गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट आणि महाराष्ट्रनवनिर्माण सेना अशा तिघांकडूनही हा मेळावा घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मात्र जे …
Read More »पाली-खोपोली मार्गावरील पूल रखडले
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभूळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे आश्वासन एमएसआरडीसी व तत्कालीन शासनाने दिले होते, मात्र आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे पाली अंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेले. त्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, …
Read More »कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘जलसंजीवनी’
कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या तीन ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपव्यवस्थापक एम. एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ …
Read More »सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस दलाला प्रथम क्रमांक
अलिबाग : प्रतिनिधी क्राईम एंड क्रिमिनल नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे. पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागील काही महिन्यात रायगड जिल्ह्याने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाचमध्ये स्थान प्राप्त केले होते. तद्नंतर …
Read More »सुधागडातील नानोसेत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
ग्रामस्थांचे गटविकास अधिकार्यांना निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नानोसे बौद्धवाडी गावाला शुद्ध, मुबलक व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांकडे शुक्रवारी (दि. 2) निवेदनाद्वारे केली. जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नानोसे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून नानोसे बौद्धवाडीत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. …
Read More »पेण बळवलीतील अजय पाटील पुरस्काराने सन्मानित
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बळवली गावाचे सुपुत्र अजय कमलाकर पाटील यांनी गेल्या वर्षी 5555 जोर सूर्यनमस्कार काढून नावलौकिक मिळवला. त्यानंतर खए- बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका तासात 1700जोर सूर्यनमस्कार काढून विश्वविक्रम केला होता. याची दखल घेवून ओ माय गॉड बुक रेकॉर्ड यांच्या वतीने अजय पाटील याला हिंदी सिनेअभिनेते रजा मुराद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper