Breaking News

Ramprahar News Team

गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे आवश्यक

सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना पनवेल : प्रतिनिधी गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेतल्यानंतरच एमटीपी सेंटर्स गर्भपात करू शकणार आहेत, या नियमांचे सर्व मान्यता प्राप्त एमटीपी सेंटर्सनी पालन करावे. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मानचित्राने गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पुरस्कार सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचित्राने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ.  वैभव पाटील, खजिनदार …

Read More »

पनवेल एसटी आगाराची कामे सुरू होण्याची चिन्हे

तीन महिन्यांत सर्व मंजुर्‍या मिळविण्याचे निर्देश पनवेल : नितीन देशमुख गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार. या बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष. दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे …

Read More »

पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

उरण : वार्ताहर उरणमध्ये वटपौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील देऊळवाडी, कोट नाका, राघोबा देव मंदिर समोर, बोरी नाका, द्वारका नगरी, मोरा कोळीवाडा, साई बाबा मंदिर जवळ, केगाव, नागाव, चिरनेर, जासई आदी ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची यथासांग पूजा केली. देऊळवाडी येथे नंदु कुमार उपाध्ये या भटजींनी वटपौर्णिमेची …

Read More »

ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन डी.एन.ई.136 तालूका शाखा उरण जिल्हा रायगडच्या अध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अनिरुध्द पाटील यांची निवड होताच उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष दिलीप तुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तसेच नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन केले. …

Read More »

भाऊचा धक्क्यावरील प्रवेशद्वार रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी प्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांच्या रेट्यानंतर भाऊचा धक्क्यावरील बीपीटीने बंद केलेले प्रवेशद्वार अखेर शनिवारपासून सकाळी 11 ते 5 यादरम्यान खुले करण्यात आले असले तरी त्यानंतरही प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली नाहीये. त्यामुळे हे प्रवेशद्वार सकाळपासून रात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मुंबई जलवाहतूक संस्था तसेच प्रवाशांकडून केली जात आहे. शासनाने 1 …

Read More »

उरण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची फेरनिवड

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी महेश भोईर, चिटणीसपदी सुभाष कडू तर खजिनदारपदी जीवन केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरण तालुका दैनिक पत्रकार संघाची सभा मंगळवारी (दि. 14) उरण येथील कार्यालयात झाली. या वेळी पत्रकार …

Read More »

कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय

वन विभागाविरोधात वाशी ग्रामस्थ आक्रमक; भाजप नेते दशरथ भगत यांचा आंदोलनाचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार कांदळवन संरक्षणच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडुन केला जात आहे. त्याविरुद्ध, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच …

Read More »

रसायनीतील माजी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील गुळसुंदे येथील तुंगारतन विद्यालयातील 1991-1992 दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बामणोली धरणातील आईं गावदेवी उसराई देवीच्या मंदिराच्या सभामंडपात उत्साहात पार पडला. यावेळी शाळेला मदत करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे धनाजी पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी …

Read More »

‘आदर्श’च्या रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन

अलिबाग : प्रतिनिधी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष  सुरेश पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्ताने व चेंढरे शाखा 16  व्या वर्धापन दिनानिमित्त  आदर्श भवन येथे बुधवारी (दि. 8) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. संस्थेचे माजी उपाध्यक्ष …

Read More »