पाली : प्रतिनिधी पालीतील विश्रामगृहात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी उशिरा सुधागड तालुक्यातील सर्व पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचा पाली-खोपोली मार्गावर खालापूर तालुका हद्दीतील तुकसई गावाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. हा अपघात व मृत्यू संशयास्पद …
Read More »पेण एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांचे स्वागत
पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटाला दूर सारत नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. बुधवारी सुरु झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षिका अपर्णा वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन म्हात्रे आदींनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसून …
Read More »नारंगी ग्रामस्थांच्या हरकतीवर कोकण भवनात होणार सुनावणी
सावरोली, आत्करगाव जिल्हा परिषद प्रभाग रचनेस ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022च्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सावरोली आणि आत्करगाव या प्रभाग रचनेस नारंगी गावातील काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवित हरकत घेतली आहे. या अनुषंगाने कोकण भवन या ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आली आहे. रायगड जि. …
Read More »मुरूडमध्येे वीजचोरी; पाच जणांवर कारवाई; नागरिकांनी बिल भरणा करण्याचे वीज वितरणचे आवाहन
मुरूड जंजिरा : प्रतिनिधी बिल जास्त येऊ नये म्हणून वीजग्राहक विविध क्लुप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत असतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे याकरिता वीज वितरणच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरूड तालुक्यात कल्याण व पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी …
Read More »कर्जतमधून मोटरसायकली चोरणार्याला सातार्यातून अटक
पाच दुचाकी हस्तगत, नऊ गुन्ह्यांची उकल कर्जत : बातमीदार कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकींची चोरी करणार्या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली आहे. अधिक वृत्त असे, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दितून दुचाकींची चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण …
Read More »अलिबाग येथील व्यापार्याला डिजिटल गंडा घालणारे त्रिकूट गजाआड
अलिबाग : प्रतिनिधी डिजीटल पेमेंट केल्याचा बहाणा करीत फसवणूक करणार्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. भावेश पडीयार, अपूर्व गोहील, मोहीत राजपूत अशी त्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आरोपींकडून महागडी दारू, सोन्याचे दागिने, स्कोडा कार असा 13 लाख 19 …
Read More »‘विद्यार्थी व पालकांनी एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादू नये’
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थी व पालक यांनी आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादू नये तसेच प्रत्येक बालक हे वेगळे असते त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नका, असे कळकळीचे आवाहन विद्यार्थी समुपदेशक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर त्या प्रेक्षकांशी …
Read More »गव्हाण विद्यालयात वटवृक्षाचे पूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका असलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या व विद्यालयाच्या प्रांगणात बहरलेल्या वटवृक्षाचे पूजन करून, वटवृक्षास जलप्रदान करून पूजन करण्यात …
Read More »गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे आवश्यक
सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना पनवेल : प्रतिनिधी गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेतल्यानंतरच एमटीपी सेंटर्स गर्भपात करू शकणार आहेत, या नियमांचे सर्व मान्यता प्राप्त एमटीपी सेंटर्सनी पालन करावे. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मानचित्राने गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पुरस्कार सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचित्राने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper