म्हसळा वाचनालयात शिवपुतळ्याचे पूजन म्हसळा ः प्रतिनिधी शिवस्वराज्य दिना निमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात सोमवारी (दि. 6) 349वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील, वाचनालयाचे सचिव अशोक काते, संचालक …
Read More »जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा; जिल्हा परिषद येथे भगव्या ध्वजाची गुढी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. ग्रामपंचायत विभाग कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले. जिल्हा …
Read More »उलवे नोडमध्ये आज भव्य सायक्लोथॉन
विजेत्यांना भरघोस पारितोषिके; सहभागी स्पर्धकांचाही होणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये भव्य उलवे सायक्लोथॉन होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट …
Read More »पनवेल तिसरी मुंबई होईल -देवेंद्र फडणवीस
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर आटोपशीर आहे. त्याचा योग्य प्रकारे विकास केल्यास ही तिसरी मुंबई होईल आणि पुढच्या काळात मुंबईचा विकास इकडेच होईल. स्मार्ट नियोजन केल्यास पनवेल महापालिका नंबर वन बनू शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. या …
Read More »धाटाव विभागीय कबड्डी लीगमध्ये अनंता इंटरप्रायझेस संघ विजेता
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव विभागाच्या वतीने प्रथमच विभागीय कबड्डी लीग नुकतीच बोरघर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनंता इंटरप्रायझेस संघाने सोनेश्वर निवी या संघावर सहज विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा साखळी पद्धतीत खेळविण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनंता इंटरप्रायझेसच्या खेळाडूंनी …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलेट स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलेट असोसिएशन चषक स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ रौप्यपदके जिंकली. यामध्ये सोहम सावंतने सुवर्ण, वरद केणी, राजेंद्र कन्हेरे, …
Read More »पनवेल नावाजलेली महापालिका होणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण देवेंद्र फडणवीस उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही -खासदार सुनील तटकरे पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शिवडी सी लिंक यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ही तिसरी मुंबई होणार असून येथील …
Read More »उलवे नोडमध्ये रविवारी भव्य सायक्लोथॉन; 700हून अधिक स्पर्धकांची नोंदणी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धा पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5) …
Read More »महाड तालुक्यात शेतकरी सभांना प्रतिसाद
महाड : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी महाड यांचे अधिनस्त संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. याला शेतकर्यांचा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगामपूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार मौजे राजिवली येथे शेतकरी सभेचे व भातपीक शेती …
Read More »सद्गुरु वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सव अंतर्गत वदप गावी कार्यक्रम
कर्जत : प्रतिनिधी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने जीवनविद्या मिशन शाखा नवी मुंबई नंबर एकने कार्यासाठी घेतलेल्या पाच तालुक्यांपैकी एक तालुका म्हणजे कर्जत होय. या कर्जत तालुक्यातील कार्याचे पहिले पुष्प जीवनविद्या मिशन कर्जत ज्ञानपीठाहुन जवळच असलेल्या वदप या गावी गुंफण्यात आले. जीवनविद्या मिशन प्रणित सामुदायिक उपासनायज्ञाने कार्यक्रमाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper