कर्जत : प्रतिनिधी नेरळ शहर आणि रेल्वे स्थानक येथे येणार्या माथेरान-नेरळ-कळंब या राजमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते धामोते या भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. गेले पाच महिने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र अत्यंत संथगतीने रस्त्याचे काम केले जात असल्याने स्थानिकांनी …
Read More »पनवेल मनपाच्या प्रशासकीय इमारतीचे शुक्रवारी भूमिपूजन
पनवेल ः येथील महापालिकेच्या स्वराज्य या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, योजनांचे भूमिपूजन, विकासकामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वा. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर डॉ. कविता चौतमोल असणार असून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे व …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज न्हावाखाडी येथे विविध उपक्रम
ज्येष्ठ नागरिक सत्कार, अभीष्टचिंतन सोहळा, मी मराठी संस्कृती दर्शन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी येथे ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, अभीष्टचिंतन सोहळा, …
Read More »गावठी हापुसचा अमेरिकेत डंका
जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंब्यांचा बाजारपेठेत प्रभाव पाली : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्ती व असंख्य आव्हाने पेलत जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागायतीमधील गावठी हापुस सातासमुद्रापार पोहचला आहे. अमेरिकेत हा गावठी हापुस भाव खात असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रभाव दिसून येत आहे. यावर्षी हवामान बदल व अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे …
Read More »जातीय तेढ निर्माण करणार्यावर कारवाई करावी; कर्जत शहर आरपीआयची मागणी
कर्जत : बातमीदार कार्ला येथील गडावर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भात खालापूर तालुक्यातील वयाळ गावातील समीर पवार या तरुणाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी कर्जत शहर आरपीआयने (आठवले गट) पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरपीआयच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे …
Read More »पुणे-माणगाव-दिघी महामार्गाला लागलेय केबल खोदाईचे ग्रहण
शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष म्हसळा : प्रतिनिधी पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गाच्या म्हसळ्यापासून माणगावपर्यंतच्या टप्प्यालगत केबलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असून, त्यामुळे पावसाळ्यांत या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढण्याचा शक्यता आहे. केबलसाठी खड्डे खणणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा योध्दा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी केली आहे. पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय …
Read More »महावितरणच्या कॉईल चोरणार्या टोळीचा पर्दाफाश
नऊ जण गजाआड, 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील कॉपर आणि अॅल्युमिनीयमच्या तारा चोरणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. …
Read More »भविष्य निर्वाह निधी पथकातील तिघांना लाच घेताना पकडले
अलिबाग : प्रतिनिधी भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) रायगड कार्यालयातील तीन कर्मचार्यांना तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने रंगेहाथ पकडून अटक केली. सहाय्यक लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र रामचंद्र गायकवाड, कनिष्ठ लिपिक रुपेश सुभाष देशमुख अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत. भविष्य निर्वाह …
Read More »विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बुधवारी नांदगाव येथे जाहीर पक्षप्रवेश सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळावा बुधवारी (दि. 1 जून) सायंकाळी 6 वाजता नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदगाव …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा बुधवारी गौरव समारंभ
पनवेल : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने बुधवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ०४ वाजता खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ईश्वर शक्तीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात समाजप्रबोधन करीत असलेल्या ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा गौरव समारंभ होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper