28th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः खारघरमधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये शनिवारी जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर …
Read More »
28th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः प्रतिनिधी महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण तीन हजार 940 लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालये …
Read More »
28th May 2022
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या 15व्या हंगामाला 26 मार्च रोजी सुरुवात झाली होती. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रविवारी (दि. 29) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामाचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील. या सामन्यासाठी …
Read More »
28th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 30) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालय येथे महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. महिलांमध्ये आढळणार्या लठ्ठपणाची तपासणी, …
Read More »
28th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत ठिकठिकाणी मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोयनावेळे आणि सिद्धी करवले या स्मार्ट व्हिलेजमध्ये नालेसफाईच्या कामाची तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) करून आढावा घेतला, तसेच या कामांसंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या …
Read More »
28th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : बातमीदार चौथी अॅथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 ते 22 मे दरम्यान झाली. या स्पर्धेत उरणच्या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक राज्यातील तब्बल 5,500 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उरणमधील योगा विथ पूनमच्या योगशिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी …
Read More »
28th May 2022
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी स्व. सिकंदर केळकर मित्रमंडळ, रायगड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्व. सिकंदर केळकर स्मृतीचषक जिल्हास्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जे. एस. डोलवी संघाने विजेतेपद पटकावले. स्टार रिवाईडन धाटाव संघ उपविजेता ठरला. खुशबू आयस्क्रीम अलिबाग संघाने तृतीय तर युवराज स्पोर्ट्स वायशेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्व. सिकंदर केळकर यांचे नुकतेच निधन …
Read More »
27th May 2022
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून सात हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी दोन हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »
27th May 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …
Read More »
27th May 2022
क्रीडा, देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : आयपीएलचा 2022 स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरू संघात होत असून विजेता संघ गुजरातविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे …
Read More »