विविध मागण्यांसाठी समितीची बैठक; पदाधिकार्यांची उपस्थिती नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्याविरोधात होणार्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न …
Read More »उरण ः केंद्रीय बंदर, पत्तन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी रविवारी जेएनपीटी बंदराला भेट दिली. या वेळी त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह आणि सहकार्यांनी स्वागत केले.
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण
भाजप नेते संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; ओपन जिमचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस नवीन पनवेल सेक्टर 17 येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या …
Read More »उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर आढळले मानवी शरीराचे अवयव
उरण ः बातमीदार उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी (दि. 15) शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने साफसफाई मोहीम सुरू असताना हौदात एका मृत व्यक्तीच्या शरीराचे अवयव आढळले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी येऊन पाहणी केली आणि हे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे …
Read More »उलवे सेना सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य भाजपमध्ये
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत उलवे नोड ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून उलवे सेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवारी (दि. 15) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या …
Read More »भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास
इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप बँकॉक ः वृत्तसंस्था थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष संघाने रविवारी (दि. 15) गतविजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. भारताच्या लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांतने एकेरीत, तर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने दुहेरीमध्ये …
Read More »आरपीएल विमेन्स क्रिकेट स्पर्धेसाठी पोयनाड येथे शिबिर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड प्रीमिअर लीगने आयोजित केलेल्या विमेन्स क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 40 मुलींनी सहभाग नोंदविला. कोलाडच्या मैदानावर निवड चाचणी घेऊन नोंदणीकृत झालेल्या सर्व मुलींना विविध संघांमध्ये विभागून त्यांच्यात रायगड …
Read More »आंबेतचा पूल बंद असल्याने कोकणात जाणार्या प्रवाशांचे हाल
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेतचा पूल दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. तिथे बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ती अपुरी पडते आहे. त्यामुळे प्रवाशांना असह्य उकाडा सहन करीत तासन्तास बोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यातून …
Read More »कर्जतच्या ’वळण’चे पुरस्कारांचे अर्धशतक
50 पुरस्कार पटकाविणारी रायगडातील पहिली शॉर्टफिल्म कर्जत ः प्रतिनिधी कोलकाता येथील मानाच्या अशा ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिवल अवार्ड सिझनमध्ये बेस्ट चिल्ड्रेन्स फिल्म म्हणून शॉर्टफिल्म वळणला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 50 पुरस्कार मिळविणारी वळण ही एकमेव शॉर्टफिल्म ठरली आहे. ’वळण’ची कथा, पटकथा व दिग्दर्शन कर्जत दहिवलीमध्ये राहणारे प्रदीप …
Read More »पनवेलमधील केळवणे येथे आज विविध कामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना आणि आठ लाख 88 हजारांच्या अंतर्गत गटार बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper