Breaking News

Ramprahar News Team

राष्ट्रवादीत पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या; रवींद्र इथापे यांचा खुलासा

नवी मुंबई : बातमीदार मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत  असा खुलासा नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रवींद्र इथापे यांनी मंगळवारी (दि. 15) त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी …

Read More »

प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवर आज सुनावणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022ची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे 1 ते 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 3852 हरकती व सूचना पालिकेला प्राप्त …

Read More »

‘कंपोस्ट पिट’ची सक्ती त्रासदायक; नवी मुंबईतील कचरा प्रकल्पामुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सोसायट्यांना कंपोस्ट पिट प्रकल्प पालिकेने उभारण्याची सक्ती केल्याने नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कंपोस्ट पिट प्रकल्पाबाबत पालिकेने सक्ती करू नये  अशी लेखी मागणी भाजपाच्या युवती मोर्चाच्या अध्यक्ष सुहासिनी नायडू यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली आहे. नेरूळ प्रभाग क्रमांक 31 मधील सेक्टर 4 येथील सर्व सोसायटी …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत निजामपूर संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी येथील मंगु स्टार क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत राहीला इलेव्हन निजामपूर संघाने अंतिम सामन्यात आय्यान इलेव्हन माणगाव संघाचा दारुण पराभव करीत वाकडाई चषक पटकाविला. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन संघाचा फलंदाज अक्षय म्हात्रे याने शतकी खेळी केली. त्याने केवळ …

Read More »

युनिफाईट स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड युनिफाईट असोसिएशनच्या वतीने पनवेलजवळील आकुर्ली येथील सेंट अ‍ॅण्ड्र्यूज इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी नवव्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि दोन कांस्य अशी 21 पदके जिंकून तृतीय …

Read More »

पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार; आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही

पेण ः प्रतिनिधी पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली आहे. शहरातील तालुका क्रीडा संकुलात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. आमदार रविशेठ पाटील यांच्यासमवेत नगराध्यक्ष प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, बांधकाम …

Read More »

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील (सीबीएसई) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय बॉक्स लंगडी संघात उत्तुंग झेप घेतली आणि देशाच्या संघाला आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारे सिद्धार्थ मिश्रा …

Read More »

प्रो लीग हॉकी : भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

केपटाऊन ः वृत्तसंस्था अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या गोलचौकाराच्या बळावर भारताने पुरुषांच्या प्रो लीग हॉकीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला. भारताचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने गेल्या आठवडयात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीतही आफ्रिकेवर 10-2 असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे दुसर्‍या सामन्यासाठीही …

Read More »

14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा : रायगडचा सुपर लीगमध्ये प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडने  गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला. स्पर्धेत रायगडचा शेवटचा साखळी सामना औरंगाबाद संघाविरुद्ध होता. औरंगाबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. औरंगाबादचा आरेझ खान …

Read More »

प्रो कबड्डी लीग : पाटणा पायरेट्सची सेमीफायनलमध्ये धडक

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरेट्स संघाने तेलुगू टायटन्सचा 38-30 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणाचा 19 सामन्यांमधील हा 14वा आणि स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. दुसरीकडे तेलुगू टायटन्सचा 20 सामन्यांमधील हा 15वा पराभव आहे. पहिल्या हाफनंतर पाटणा पायरेट्स 21-20 असा पुढे होता. पाटणाने सातव्या मिनिटालाच …

Read More »