पनवेल ः वार्ताहर अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ …
Read More »गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे आदरांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर …
Read More »एक लाखासाठी आईने पोटच्या मुलाला विकले; पनवेल पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड
पनवेल ः संजय कदम ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलाला विकल्यानंतर स्वत: आईनेच पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर …
Read More »लता मंगेशकर यांना नागोठण्यात श्रद्धांजली
नागोठणे : प्रतिनिधी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांना युवा पत्रकार संघाच्या नागोठणे शाखेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. युवा पत्रकार संघाच्या नागोठणे विश्रामगृहात झालेल्या शोकसभेला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, नागोठणे शाखा …
Read More »पेणमध्ये विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप
पेण : प्रतिनिधी माजी केंद्रप्रमुख कृष्णा वर्तक यांनी आपला 70 वा वाढदिवस पेण, वढाव, रामवाडी येथील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून साजरा केला. कृष्णा महादेव वर्तक हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बळीराम गणा हायस्कूल-वढाव, लिटिल एंजल्स स्कूल-पेण, ओम साई क्लासेस-रामवाडी, समर्थ क्लासेस-रामवाडी, …
Read More »वांगणीत भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा; जुन्या आठवणींना उजाळा
कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या 1982-83 च्या दहावी इयत्तेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वांगणी येथील मोरे नर्सरीमध्ये पार पडला. यावेळी 39 वर्षानंतर शाळाच भरल्यासारखे वाटत होते. राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याची सुरूवात झाली. मेधा वैद्य, सुनील हरपुडे, स्वाती शिंदे, विनोद राणे, केदार देशक, अनुप मावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. …
Read More »मुलांवर संस्कार करणे ही काळाची गरज -माधुरी मुळीक
कर्जत : बातमीदार लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई म्हणून आपली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी महिलांनी कुटुंबासाठी वेळदेखील द्यायला हवा, असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले. गुरुचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि रणरागिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ मोहाचीवाडी येथील शनी मंदिरात महिलांसाठी शिवणकला आणि …
Read More »वणव्यांमुळे सुधागड तालुक्यातील वनसंपदा, पशू-पक्षी होताहेत नष्ट ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील डोंगरांना लागणार्या वणव्यांमध्ये झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा होरपळून मृत्यू होत आहेत. सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. डोंगर-दर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. सुधागड तालुक्यातील किल्ले, गड, जंगल या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व …
Read More »नेरळ भात खरेदी केंद्रावर पोत्यांचे ढीग; कळंब येथील गोडाऊनही भरलेलेच!
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कर्जत आणि नेरळ येथील हमीभाव भात खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर भात पोहचले असून त्यामुळे शासनाचे गोडाऊन पूर्ण भरले आहेत. तेथे नवीन गोडाऊन बांधावे तसेच कळंब येथील भाताच्या पोत्यांनी भरलेले गोडाऊन रिकामे करून द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची आधारभूत किमतीने खरेदी …
Read More »शुभ वर्तमान! रायगडात कोरोना ओसरतोय!!; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास पर्यटक परतल्याने व्यावसायिकही खुश
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दहा तालुक्यात नवीन रुग्णसंख्या एक अंकीच आहे. रुग्णसंख्या झपाट्याने घटत चालली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, पर्यटक पुन्हा एकदा रायगडकडे वळलेत. त्यामुळे व्यावसायिकही खुश आहेत. रायगड जिल्ह्यात रविवारी 179 नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper