Breaking News

Ramprahar News Team

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने गड, किल्ल्यांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. मात्र शनिवार, रविवारी मुरूडमध्ये आलेले पर्यटक जंजिरा किल्ला न पाहताच परतत होते. कोरोनामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त दिवस जंजिरा किल्ला बंद होता. पर्यटक आणि स्थानिक लोक किल्ला सुरू होण्याची वाट पहात होते. आता किल्ला …

Read More »

मुरूड शिघ्रे शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी रॅकची भेट

मुरूड : प्रतिनिधी देणगीदार असगरशेठ अली खतीब यांच्याकडून मुरूड तालुक्यातील शिघ्रे केंद्र शाळेला ट्रॉफी रॅक भेट देण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुरूड तालुका व रायगड जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये  शिघ्रे येथील केंद्र शाळा भाग घेत असते.  त्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शाळेला ट्रॉफी, प्रमाणपत्रे मिळतात. …

Read More »

रुग्णवाहिकाचालकांचा पगार रखडला; ठेकेदाराची टाळाटाळ, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयातील 102 नंबर रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यापासून वेतन रखडले असून आरोग्य खात्याचे दुर्लक्षामुळ या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना काळवूनसुद्धा वेतन मिळत नसल्याने हे रुग्णवाहिका चालक हवालदिल झाले आहेत. आरटीपीसीआर नमुने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, औषधे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनची ने-आण करणे, …

Read More »

महाड पूर निवारणावर राजकीय पोळ्या भाजल्या

सावित्री नदीला 22 जुलै 2021 रोजी आलेल्या  महापूराने महाडकरांचे कंबरडे मोडून टाकले. या महापुरात शंभर टक्के महाड शहर बाधीत झाले होते. कधी नव्हे ते महाड एमआयडीसीसुध्दा या महापूराच्या तडाख्यातून वाचू शकली नाही. उद्योजकांपासून कामगार आणि श्रीमंतापासून गरीब अशा सर्वांना या महापूराने पार धुवून काढले. प्रचंड आर्थिक आणि स्थावर मालमत्तांचे नुकसान …

Read More »

तिसरी लाट ओसरतेय!

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. ज्या वेगाने रुग्णवाढीचा आलेख गेल्या महिन्यात उंचावला होत्या त्याहून अधिक गतीने तो खाली येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यावसायिकही सुखावले आहेत. असे असले तरी यापुढील काळातही आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.  कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर …

Read More »

दैवी आवाज हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई ः प्रतिनिधी गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी आवाज रविवारी (दि. 6) अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे …

Read More »

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; खारघरमधील प्रकार, महिलेने केली तक्रार

पनवेल ः प्रतिनिधी शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात खारघरमधील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली असून घरकाम करणार्‍या या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खाजगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बबन पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख …

Read More »

स्वरयुगाचा अस्त

नाम गुम जाएगा… चेहरा ये बदल जाएगा…मेरी आवाजही पहचान है… गर ना रहें… गुलजार लिखित या अजरामर ओळींमधून आपले आत्मसूत्रच जणू सांगणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी देह ठेवला. वार्धक्य कुणाला चुकले नाही, परंतु लतादीदींचा स्वर अमर आहे याची रसिकांना एवढी खात्री वाटत होती की लता मंगेशकर नावाचा देहसुद्धा त्या …

Read More »

विश्वचषकविजेत्या संघासाठी लतादीदींनी गाणे गात जमा केले होते पैसे

मुंबई ः प्रतिनिधी भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. सन 1983मध्ये भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते, त्या विश्वचषकाशी एक घटना लता मंगेशकर यांच्याशी संबंधित आहे. लता मंगेशकर यांनी लंडनहून आल्यानंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ स्टेडियममध्ये आयोजित …

Read More »

ओम म्हात्रे रायगड क्रिकेट संघाचा कर्णधार

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या  स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी ओम म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. नाशिक येथे 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. रायगडचा संघ 6 फेब्रुवारी रोजी नाशिकला रवाना होईल. संघ ः ओम म्हात्रे, क्रिश बहिरा, शौर्य पाटील, नीलय …

Read More »