रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका …
Read More »लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू
कर्जत : प्रतिनिधी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि …
Read More »परळी येथे अवैध पार्किंग करणार्यांवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी केली 30 हजारांची दंडवसुली
पाली : प्रतिनिधी पाली खोपोली राज्य महामार्गावर सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या परळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोच शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. यासंदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणकडून होतेय ग्राहकांची दिशाभूल; देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महिन्यातून चार वेळा वीजपुरवठा दिवसभर खंडित
श्रीवर्धन : प्रतिनिधी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली श्रीवर्धन तालुक्यात महिन्यातून तीन ते चार वेळा संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रात्री आठ ते नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने महावितरणकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून …
Read More »…तर काजूप्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक काजू झाडांची लागवड पोलादपूर तालुक्यात असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी आजही नमूद करीत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यात काजू प्रक्रिया उद्योगांचीदेखील सुरूवात झाली आहे मात्र राज्यातील वीज संकटामुळे भारनियमन आणि अतिरिक्त भारनियमनाच्या दुर्दैवी फेर्यात या प्रक्रिया उद्योगांची वाताहत झाली. सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना काजूप्रक्रिया उद्योगांसाठी ऊर्जाविषयक …
Read More »सूर्यनमस्कार महायज्ञात सीकेटी महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग; विद्यार्थ्यांनी घातले 12,803 सूर्यनमस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आरोग्य सेवा समिती (योग केंद्र)तर्फे नुकताच रथसप्तमी उत्सव साजरा झाला. या उत्सवांतर्गत 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सीकेटी विद्यालयातील इयत्ता नववीच्या …
Read More »शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक; ट्रकचालकाचा महसूल अधिकार्यांना चकमा
पनवेल ः वार्ताहर शासनाचा महसूल बुडवून अवैध मार्गाने खडीची वाहतूक करून ट्रक घेऊन जाणार्या चालकाने महसूल विभागाच्या अधिकार्यांना चकमा देऊन ट्रकसह पलायन केल्याचा प्रकार तळोजा येथे घडला आहे. या ट्रकचालकाविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. काही टोळ्या या गौण खनिजाचे अनधिकृतरित्या उत्खनन करून शासनाचा महसूल …
Read More »जेएनपीटीच्या नव्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या नियुक्त्या
उरण ः वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी नव्याने स्थापन झालेल्या मेजर पोर्ट अॅक्टनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 12 सदस्यांपैकी सात सदस्यांच्या नियुक्तया केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे जांईट सेक्रेटरी विक्रम सरकार यांनी जाहीर केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी आता नव्याने मेजर पोर्ट अॅक्ट अस्तित्वात आला आहे. त्यामुळे जुना अस्तित्वात …
Read More »अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाची शिळफाटा येथे कारवाई, पावणेसहा लाखांचा साठा हस्तगत; दोघे ताब्यात
पनवेल ः वार्ताहर अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ …
Read More »गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे आदरांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper