पेण : प्रतिनिधी चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) पेणमध्येही साजरा करण्यात आला. या वेळी अंकुर ट्रस्ट व लोकमंच या संस्था व संघटनेच्या वतीने जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या नाग्या महादू कातकरी यांच्या स्मरणार्थ मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच श्रद्धांजली सभाही घेण्यात आली. जंगल राखणे आणि त्याचे संवर्धन करणे …
Read More »सेवा व समर्पण अभियान अंतर्गत खालापुरात वृक्षारोपण
खालापूर : प्रतिनिधी सेवा व समर्पण अभियानाचे औचित्य साधून खालापूर शहर भाजप, बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो जापनीज असोसिएशन आणि फ्रँजिपानी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच निंबोडे दांडवाडी (ता. खालापूर) ग्रामस्थांच्या माध्यमातून रविवारी (दि. 26) निंबोडे व दांडवाडी परिसरात 150 झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी निंबोडे दांडवाडी …
Read More »अंधश्रद्धा आणि शिक्षित समाज..!
शिक्षणाने अज्ञान दूर होते, प्रगती होते, खरं-खोट्याची समज निर्माण होते, असा समज होता, मात्र आजच्या समाजाची पद्धती, कर्मठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा पाहता हा तर शिक्षणाचा पराजय आहे, असं म्हणावं लागेल. शिकार करणारा मनुष्य जेव्हा शेती करायला शिकला, तेव्हा तो रानटी जीवनाकडून मानवी जीवनाकडे वाटचाल करू लागला. हा त्याच्या प्रगतीचा पहिला …
Read More »उरणमधील भाजपच्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण : वार्ताहर, प्रतिनिधीकोविड-19 या वैश्विक महामारीशी लढताना रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा उरण तालुकाच्या वतीने शहरातील तेरापंथी सभागृहात रविवारी (दि. 26) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 111 …
Read More »मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा
पनवेल ः अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रंगली. अंतिम फेरीचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल …
Read More »अजितदादा, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल!; शिवसेना नेते संजय राऊतांचा इशारा
पुणे ः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये वारंवार विसंवाद दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय रविवारी (दि. 26) पुन्हा एकदा आला. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून अजितदादा, आमचे ऐका, नाहीतर गडबड होईल, …
Read More »कोल्हापूरला जाणारच, अटक करून दाखवा!; किरीट सोमय्यांचे महाविकास आघाडी सरकारला आव्हान
अलिबाग ः प्रतिनिधी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मी मंगळवारी (दि. 28) माझ्या कोल्हापूर यात्रेला प्रारंभ करणार आहे. कोल्हापूरला पोहचल्यावर माझ्यावर आजन्म प्रवेशबंदी घालणार्या मुरगुड नगर परिषदेच्या हद्दीत जाऊन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आणि तेथेच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार. हिंमत असेल …
Read More »अमेरिका दौर्याहून परतलेल्या पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
नवी दिल्ली ः अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. 26) सकाळी भारतात परतले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतरांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या, तर पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौर्यात सलग अनेक बैठका घेतल्या. ते …
Read More »चेन्नई एक्स्प्रेस सुसाट! कोलकात्यावर मातअबूधाबी ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकात्याला दोन गडी राखून नमवले. कोलकात्याने सात गडी गमवून विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने आठ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रवींद्र …
Read More »खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
भुवनेश्वर ः वृत्तसंस्था येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी 36व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करीत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी 31 विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओडिशाचा 15-14 असा धुव्वा उडवला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper