Breaking News

Ramprahar News Team

इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंकडून कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर

लंडन ः वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला तातडीने इंग्लंडचा संघ बदलण्याची वेळ आली. पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या मालिकेसाठी संघात 11 खेळाडूंना मोठ्या मुश्किलीने मिळवता आले, पण दुसर्‍या बाजूला इंग्लंडमध्ये असलेले भारतीय खेळाडू मात्र कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर बसवत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय खेळाडू सुटीवर आहेत आणि ते इंग्लंडमध्ये …

Read More »

खोपोलीत भाजपचा जल्लोष

खोपोली : प्रतिनिधी खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांचा बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी झाला, त्याचा आनंद खोपोली भाजपतर्फे साजरा करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  खोपोली नगर परिषदेतील गटनेते तुकाराम  साबळे तसेच भाजपचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, …

Read More »

भीमाशंकर अभयारण्यात ट्रेकर्स भरकटले; मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलिसांची शोधमोहीम

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी  भीमाशंकरला गेलेले पनवेल कामोठे येथील पाच ट्रेकर्स तेथील अभयारण्यात रस्ता चुकले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या या ट्रेकर्सनी हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलीस भीमाशंकर अभयारण्यामध्ये पोचले. त्यांनी भरकटलेल्या ट्रेकर्सना शोधून काढले आणि खांडस येथे सुखरूप आणले. पनवेल कामोठे येथील एक लहान मुलगा, चार महिला आणि …

Read More »

सहकार चळवळ बदनाम होते

रोहा अष्टमी, गोरेगाव अर्बन, पेण अर्बन,   मोहोपाडा येथील सिध्दीविनायक  या बँका अडचणीत आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. या धक्क्यातून रायगडातील सहकार चळवळ सावरत असताना आता कर्नाळा नागरी सहकारी बँक अडचणीत आली आहे. या नागरी सहकारी बँका अडचणीत आल्यामुळे या बॅकांमध्ये सर्वसामन्य जनतेने ठेवलेल्या ठेवी बुडल्यात जमा आहेत. …

Read More »

काँग्रेसला 12 वर्षांत कळले नाही, ते भाजपला कळले ः नितेश राणे

मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसला जे 12 वर्षांत कळले नाही ते भाजपला दीड वर्षात कळले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचेही नितेश राणे म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून राणेसाहेब निश्चितपणे …

Read More »

12 आमदारांच्या अन्यायी निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार; आमदार अ‍ॅड. आशिष शेलारांकडून पुनरूच्चार

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने षड्यंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरूच्चार भाजपकडून आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या …

Read More »

किल्ले रायगड परिसरात हवाई बी पेरणी

अलिबाग : जिमाका रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील किल्ले रायगड परिसरात नुकताच हवाई बी पेरणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या हस्ते या हवाई बी पेरणी उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. रोहा येथील उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल  प्रशांत शिंदे (महाड), निलेश पाटील (म्हसळा), प्रशांत …

Read More »

टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी; स्थानिक प्रशासनाला वैद्यकीय उपकरणांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त टाटा स्टील बीएसएलचे खोपोली (रायगड) युनिट सध्याच्या कोविडविरोधातील लढाईत योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या पाच बायपॅप मशिन्स नुकत्याच टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटचे कार्यकारी प्रमुख कपिल मोदी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व दंडाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे त्यांच्या …

Read More »

ओबीसींच्या आरक्षणासाठी शिवा संघटना आक्रमक; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

उरण ः प्रतिनिधी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांत मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत करावे यांसह विविध सात मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, अन्यथा शिवा संघटना संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेतृत्व करणार्‍या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे राज्य शासनाला देण्यात आला आहे. याबाबत …

Read More »

कलावंतांचे राज्य सरकारविरोधात आक्रोश आंदोलन

पनवेल ः वार्ताहर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे कलाकार आणि लोककलावंत यांचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी कलाकार आणि लोककलावंत गेली 17 महिने घरी बसून आहेत. तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकारांच्या …

Read More »