कोल्हापूर ः प्रतिनिधी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने ब्राझीलचा 1-0ने पराभव केला. अर्जेंटिनाने 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा जल्लोष अर्जेंटिनामध्ये सुरू आहेच, पण इकडे महाराष्ट्रातील कोल्हापुरातदेखील या विजयाचा जल्लोष झाला. कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम नव्याने सांगायची …
Read More »श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
कोलंबो ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चालल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही करोनाने ग्रासले आहे. या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. ‘न्यूजवायर’च्या वृत्तानुसार श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला करोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या दांबुला येथे असलेल्या शिबिरात सराव …
Read More »बार्टी विम्बल्डन ओपनची नवी सम्राज्ञी
लंडन ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अॅश्ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (2019) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने 6-3, 6-7 (4/7), 6-3 असा विजय मिळवत जेतेपद …
Read More »कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेंटिना विजेता; ब्राझील पराभूत
रियो दि जानेरो ः वृत्तसंस्था संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या ब्राझीलला हरवत 1-0 अशा फरकाने विजेतेपदावर नाव कोरले. तब्बल 28 वर्षांनंतर या स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. कोपा अमेरिका स्पर्धेत नेमारचा ब्राझील आणि लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी …
Read More »बांगलादेशमध्ये कारखान्याला भीषण आग; 52 ठार, 50 जण जखमी
ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशमधील एका कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत होरपळून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जण जखमी झाले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी प्राण वाचवण्यासाठी कारखाना असलेल्या इमारतीमधून उड्या मारल्या, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
पनवेल : प्रतिनिधी प्रशासनाला मित्र माना, आम्हीही डॉक्टर्सना सर्वतोपरी मदत करू, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी आणि पालिका क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या टास्क फोर्सच्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. शासनाने कोविड रूग्णालयांना परवानगी देताना स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, …
Read More »आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा आरोप
पुणे ः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आवाज उठविला होता. पहिल्या दिवशी सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या केबिनमध्ये येऊन काही आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. या संदर्भात पुण्यात पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले आहे, असा …
Read More »नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …
Read More »नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …
Read More »मोहोपाड्यात रिक्षावर झाड कोसळले; चालकासह प्रवासी जखमी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातून दांडफाट्याच्या दिशेने निघालेला कंटेनर शुक्रवारी (दि. 9) सकाळी मोहोपाडानजीक आला. या वेळी रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या वृक्षाच्या फांदीला कंटेनरचा डावा भाग लागल्याने फांदीचा काही भाग खाली कोसळला. याचवेळी बारापाडाहून मोहोपाडा शहराकडे निघालेल्या तीन आसनी रिक्षावर (एमएच-46 बिडी-6899) वृक्षाच्या फांद्या खाली कोसळल्या. या अपघातात रिक्षाचे मोठे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper