Breaking News

Ramprahar News Team

श्रीवर्धन समुद्रकिनारी पडलेली झाडे जागेवरच; सुरूची नवीन लागवड थांबली

श्रीवर्धन : प्रतिनिधी गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे …

Read More »

अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात …

Read More »

‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट …

Read More »

रायगडात 189 लसीकरण केंद्र; तीन लाख 77 हजार 924 जणांना लसीची मात्रा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण …

Read More »

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा …

Read More »

बारावीची परीक्षा ः केंद्राने मागविल्या राज्यांकडून सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी रविवारी (दि. 23) राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार राज्याला निर्णय …

Read More »

‘विस्डेन’ने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ; कोहली कर्णधार, धोनी टीमबाहेर

Read More »

बॅडमिंटनमध्ये तीन गेमची गुणपद्धती कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये 282 जणांनी मते नोंदवली. 66.31 टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र 33.69 जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन …

Read More »

आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत?; बीसीसीआयच्या सभेत घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या पर्वाचे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करताना दिसत आहे. हे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील …

Read More »