Breaking News

Ramprahar News Team

तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांचा निकाल जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुका स्तरावर मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग (तक्ता बनवणे) आदी स्पर्धांचा यात समावेश होता. या स्पर्धांचा निकाल …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर विमल फाऊंडेशन आणि तेरणा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथील बालाजी सिंफोनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास येथील रहिवाशांनी मोलाचे सहकार्य करून रक्तदान करीत उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. समाजात रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि समाजाला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …

Read More »

बारा बलुतेदारांना आर्थिक साहाय्य द्या; भाजपची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी राज्यातील बारा बलुतेदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात त्यांचे धंदे बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, भाजप ओबीसी मोर्चा महिला रायगड जिल्हा अध्यक्ष सीताताई पाटील …

Read More »

कोरोना संकटात नाका कामगारांची होरपळ; नोंद नसल्याने शासकीय मदतीपासून वंचित

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश कामगारांनी गावचा रस्ता धरला, तर काही कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी करताना दिसत आहेत. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी नवी मुंबई परिसरात काम मिळत नसल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवी मुंबईत जवळपास तीन हजारांहून अधिक …

Read More »

ठाकरे सरकारचा कोविड भ्रष्टाचार; किरीट सोमय्या यांची लोकायुक्त आणि एसीबीकडे तक्रार

मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किमती आणि त्यावरून सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याचिका दाखल केली आहे. राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजनच्या कमरतेमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची दमछाक झाली आहे. …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका; लसीकरणाचा लाभ घ्या ; ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) ‘मन की बात’च्या 76व्या भागाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लशीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि देशातील लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना आपल्या सर्वांची दु:ख …

Read More »

नेरळ हॉस्पिटलला कोरोना उपचारांसाठी मान्यता; भाजपच्या पाठपुराव्याला यश

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नेरळ परिसरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नेरळ हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचा दर्जा देण्याची मागणी केली होती. दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्या अनुषंगाने नेरळ हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या पाठपुराव्याला …

Read More »

दिल्लीतील लॉकडाऊन आठवड्याने वाढवला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही कायम आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये व रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची चौथ्या …

Read More »

पीएम केअर्स फंडातून उभारणार 551 ऑक्सिजन प्लांट; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या संकटात देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अशा कठीण स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पीएम केअर्स फंड अंतर्गत जिल्हा रुग्णालयांत आता 551 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत पंतप्रधान …

Read More »

चेन्नईने रोखला विराटसेनेचा विजयरथ; वानखेडेवर जडेजाच्या फलंदाजीचे वादळ

मुंबई ः प्रतिनिधी चेन्नईच्या धोनी ब्रिगेडने विराटसेनेचा विजयरथ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोखला. चेन्नईने 69 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासाह धोनी ब्रिगेड आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. या सामन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करीत मोठी धावसंख्या उभारली. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात त्याने 37 धावा ठोकल्या. यात 5 …

Read More »