मुंबई ः प्रतिनिधी कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धडाक्यात झाली खरी. सनरायजर्स हैदराबादवर कोलकाताने पहिल्याच सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला होता, पण त्यानंतर मात्र कोलकाताला गेल्या चार सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार मॉर्गन चांगलाच चिंतेत सापडला असून शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनने ही बाब बोलूनदेखील दाखवली. …
Read More »राजस्थानची केकेआरवर मात; गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप
मुंबई ः प्रतिनिधी भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल सामन्यात केकेआरवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता, पण शनिवारच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा …
Read More »एपीएमसीतील भाजी आता सर्कस मैदानात
पनवेल : प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून हा भाजी बाजार खांदेश्वर स्टेशन रोडवरील सर्कस मैदानात शुक्रवारपासून सुरू झाला आहे. उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या …
Read More »लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून विनवण्या
पनवेल : प्रतिनिधी ’ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी रात्रीपासून नवीन नियमावली आलेल्याने पनवेल स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त लावून लोकलने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत नसणार्याना स्टेशनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण साहेब, मला लोकलने प्रवास करू द्या. मी मागच्यावेळी हेच पत्र दाखवून प्रवास केला होता, असे सांगत अनेक जण …
Read More »बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना लवकरच बंदिस्त गाळे; आमदार मंदा म्हात्रे यांची अधिकार्यांसमवेत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल , कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांजसह …
Read More »उरण नगर परिषद शाळेत आजपासून कोविड लसीकरण
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने शनिवार (दि. 24)पासून उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू होते. या ठिकाणी ओपीडी, अॅण्टीजन …
Read More »‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश
पनवेल : वार्ताहर कोरोना रोगावर प्रभावी ठरणार्या व संपूर्ण भारतामध्ये तुटवडा असणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळ्याबाजारात हजारो रुपये किमतीत विक्री करणार्या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलच्या समोरील रोडवर एक व्यक्ती …
Read More »महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची जोरदार टीका
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. …
Read More »शांतिनिकेतन शाळेतील फी काऊंटर बंद करा; पालकांची मागणी
पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याच्या कारणावरून नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन शाळेतील फी काउंटर बंद करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 25 ते 30 पालक शाळेच्या गेटसमोर जमले होते. त्यांनी मुख्याध्यापकांसमोर ही मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे बर्याच शाळांनी ऑनलाइन …
Read More »उरणमध्ये हळद लागलेल्या वधूने केले रक्तदान; समाजाला दिला एक वेगळा संदेश
उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत समर्पण ब्लड बँक-घाटकोपर मुंबई यांच्या सहाय्याने सलग दुसर्या वर्षीही रामनवमीचे औचित्य साधून कळंबुसरे येथील साई मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात होते.शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे साई वेताळ ग्रुपची सदस्य आरती पाटील हिने स्वतःच्या लग्नाच्या हळदीच्या दिवशी रक्तदान करून समाजाला एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper