Breaking News

Ramprahar News Team

पर्यटनाचा ब वर्ग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन ही राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी या तिन्ही ठिकाणांना राज्यभरातून लाखो पर्यटक भेट देत असतात, मात्र निधीआभावी या पर्यटनस्थळांचा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. रस्ते, पाणी, वाहनतळ, प्रसाधानगृह, बगीचे यांसारख्या सोयीसुविधांची कमतरता या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होती. नगरपालिकांचे मर्यादित उत्पन्न आणि …

Read More »

मालमत्ता कर भरता येणार ऑनलाइन

पनवेल : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केल्याने नागरिकांना आता ऑनलाइन  मालमत्ता कर भरता येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केले आहे.   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा …

Read More »

महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे नागरिकांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे संसर्ग गेले काही दिवसापासून पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा अशी त्रिसूत्री सांगितली आहे. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी …

Read More »

एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नूतनीकरण

मुंबई : प्रतिनिधी एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सोबत व्यवसाय सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले. एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए. डी. वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षर्‍या केल्या. लोकमान्य सोसायटी 2017 पासुन एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पोलिसीची विक्री …

Read More »

‘उमेद’ अंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये वर्धिनी फेरी; विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पनवेल पंचायत समिती यांच्या सौजन्याने गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी कनिष्ठ वर्धिनी फेरी आयोजनाबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी महिलांचे संघटीकरण स्वयंसहाय्याता समुहाच्या माध्यमातून करणे, बचत गट तयार करणे तसेच …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सोनाली पाटील बिनविरोध

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड बुधवारी (दि. 3) करण्यात आली. सोनाली पाटील या वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जासई विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे युवा नेते विलास पाटील यांच्या पत्नी आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनाली पाटील या भरघोस मताधिक्याने विजयी …

Read More »

आता 24 तास कोरोना लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एकीकडे देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असतानाच दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 1 मार्चपासून देशभरातील 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय …

Read More »

धनगर महासंघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑल इंडिया धनगर महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आली. कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शैक्षणिक …

Read More »

‘सीकेटी’त विविध दिन उत्साहात साजरे

पनवेल : रामप्रहर वृत्त 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांची जयंती तसेच 28 फेब्रुवारी सर सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन ही दिवस चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी …

Read More »

खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम

पनवेल : वार्ताहर खारघर तळोजा कॉलनी ज्वेलर्स फ्रेंडच्या माध्यमातून खारघर सेक्टर 26 ते 36 या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रान्सपोर्टची सोय करून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनने खारघरमधील जी. डी. पोळ फाऊंडेशन यांच्या लसीकरण केंद्रात 65 ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात आली. जी. डी. …

Read More »