Breaking News

Ramprahar News Team

कोरोनाचा धोका अद्याप कायम; काळजी घेण्याचे नवी मुंबई मनपाकडून आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच …

Read More »

शिवजयंती होणार साधेपणाने; पनवेल महापालिका हद्दीत प्रशासनाचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शुक्रवारी (दि. 12) शिवजयंती उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत केले. या वेळी माघी गणेश उत्सवदेखील साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने  करण्यात आले आहे. शुक्रवारी महापालिकेत सकाळी 11.30 वाजता महापौर डॉ. कविता …

Read More »

महावितरणने वीज जोडण्या तोडल्याने कर्जत-कळंब भागातील आदिवासीवाड्या अंधारात

कर्जत : बातमीदार थकीत वीज बिल न भरल्याने कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील  45घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करून, सर्व आदिवासींच्या वीज जोडण्या त्वरित पुर्ववत कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कळंब भागातील कार्यकर्ते शिवराम बदे यांनी महावितरणला दिला आहे. कळंब …

Read More »

पाटणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी  श्री क्षेत्र पाटणेश्वर देवस्थानासाठी काम करू तेवढे कमीच आहे. त्यामुळे पाटणेश्वर क्षेत्राचा विकास या पुढेही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. येथील रस्त्याचे  काम आणि तलाव सुशोभीकरणासाठी आमदार निधीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी येथे केले. पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वैकुंठ …

Read More »

लेणी संवर्धनासाठी विद्यार्थी सरसावले; कोंडी धनगरवाडी शाळेची नेणवली परिसरात स्वच्छता मोहीम

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेणी परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेण्यांची माहिती घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. प्राचीन व सांस्कृतिक ठेव्याची माहिती मुलांना व्हावी व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी …

Read More »

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी मुरूड संघर्ष समिती पुन्हा आक्रमक; नागरिकांच्या दारी जाऊन पैसे गोळा करण्याची तयारी

मुरूड : प्रतिनिधी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असून, ते बुजविले जात नसल्याने पादचार्‍यांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असूनसुद्धा मुरुड नगर परिषदेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने मुरूड येथील संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 11) नगराध्यक्षांच्या दालनात नगर परिषदेच्या …

Read More »

पेण तालुक्यातील रामवाडी येथे वाहनचालकांची नेत्रतपासणी

पेण : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केयर सेंटर येथे नुकतीच पेण तालुक्यातील सुमारे 100रिक्षाचालकांसह वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. विशाल पाटील यांनी वाहनचालकांची नेत्रतपासणी केली. वाहन चालवताना डोळ्यासमोर अंधार अथवा …

Read More »

राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अॅरड. गजानन डुकरे प्रथम; कर्जत दिवाणी न्यायालयात सत्कार

कर्जत : बातमीदार येथील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी विधी क्षेत्रा व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात केलेला विक्रम हा न्यायालयासाठी आणि बार असोसिएशनसाठी मोठा सन्मानच आहे, असे गौरवोद्गार कर्जत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोज तोकले यांनी नुकतेच येथे काढले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या  वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट टायगर राईड विथ नॅशनल फ्लॅग या …

Read More »

आडोशी बोगद्याजवळ बसची ट्रकला धडक; एक महिला जखमी; अन्य प्रवासी बचावले

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गुरुवारी (दि. 11) सायंकाळी भरधाव वेगाने जाणार्‍या बसने अज्ञात ट्रकला धडल दिली. या अपघातात एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील अन्य प्रवासी  बचावले आहेत. मुंबईकडे भरधाव वेगात चाललेल्या बसचा आडोशी बोगद्याजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस …

Read More »

अवैध वाळू उत्खननाविरोधातील राबगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित

पाली : प्रतिनिधी अवैद्य वाळू उत्खननाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी (दि. 9) रात्री सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले.  राबगाव हद्दीतील अंबा नदीमधून अवैध व अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननाविरोधात यशवंत भोईर, दिलीप मोरे, अनिल भोईर, भिमाजी भोईर, विठोबा …

Read More »