नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22च्या बजेटकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याचबरोबर रेल्वे बजेटही सभागृहात मांडले जाईल. यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थमंत्री ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन जात. यंदा पेपरलेस बजेट सादर केले जाणार …
Read More »पनवेल : शेलघर ग्रामस्थ मंडळ व महेश स्पोर्ट्स यांच्या वतीने जावळे येथील मैदानात आयोजित सरपंच चषक 2021 स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले. या वेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य विजय …
Read More »टोकियो ऑलिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांचा दावा
टोकियो : वृत्तसंस्था जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा …
Read More »इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!
चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी …
Read More »पनवेलमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण
पनवेल महानगरपालिका पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभाती समीर ठाकूर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे महिला व बालकल्याण सभापती …
Read More »भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीसपदी अशोक मोटे
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोलीमधील भाजपचे खंदे समर्थक अशोक मोटे यांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. अशोक मोटे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी …
Read More »वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे पोलिसांना निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेलच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. विकासाच्या दृष्टीने पनवेल हे मुंबई, ठाणे, पुणे, गोवा वाहतुकीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. …
Read More »पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
उरण तहसील कार्यालय उरण : वार्ताहर उरण येथील तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 9.15 वाजता उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, आशा म्हात्रे, स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, मिलिंद पाडगावकर, नारायण पाटील, अफशा मुकारी, …
Read More »पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
मोरू नारायण म्हात्रे विद्यालय पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा तसेच गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण झाले. …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; 24 एकांकिकांची महाअंतिम फेरीत निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 24 एकांकिकांची महाअंतिम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper