अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत ते म्हाप्रळ दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल येत्या 10 तारखेपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर आंबेत पूलाच्या क्षमतेचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा …
Read More »सांबरकुंड धरण : विस्थापितांना वार्यावर सोडू नका
अलिबाग तालुक्यातील जनतेची काही स्वप्नं आहेत. त्यापैकी सांबरकुंड धरण हे मोठे स्वप्न आहे. गेली 47 वर्षे अलिबाग तालुक्यातील जनता या धरणाची वाट पहाता आहे. 1973 मध्ये अलिबागचे तत्कालीन आमदार स्वर्गीय ना. का. भगत यांनी विधानसभेत सांबरकुंड धरणाची मागणी केली होती. याला 47 वर्षे झाली. तरीदेखील हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकलेला …
Read More »राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला होणार सुरू
मुंबई : राज्यभरातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचाच अर्थ …
Read More »मोठा खांद्यात विद्युत खांबांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून मोठा खांदा येथील स्मशानभूमीत विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. या कार्यक्रमास …
Read More »भाजपतर्फे शिवगान स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने राज्यस्तरीय द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुली असून, यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येणार आहे. भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा होणार असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, पाळणा, …
Read More »पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना; रायगड जिल्ह्यात 15 लाख 83 हजार जणांना धान्याचा लाभ
अलिबाग : प्रतिनिधी कोरोना काळात गरीब, गरजूंना धान्य मिळावे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात आठ महिन्यांत या योजनेतून 62 हजार 64 मेट्रीक टन धान्याचे वाटप करण्यात आले. याचा 15 लाख 83 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी सुरू झाल्यानंतर गरीब गरजूंची उपासमार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त 70 सामाजिक उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात 70 सामाजिक उपक्रम …
Read More »दिल्ली हिंसाचार प्रकरणात मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणार्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा आपले काम करीत असून, या संबंधी काही निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्र सरकारला देण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना …
Read More »ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याला सुरक्षा; अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त
मुरूड : प्रतिनिधी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात अतिरेकी हे पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्य करू शकतात असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने येथे सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा सर्वदूर प्रसिद्ध असून, तो पहाण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात, पण या …
Read More »धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; पत्नी करुणा यांची पोलिसांकडे तक्रार, मुलांना बंगल्यात डांबल्याचा आरोप, आमरण उपोषण करण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आता मुंडेंविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper