अलिबाग : प्रतिनिधी आवास येथील बा. ना. हायस्कूल या ठिकाणी नुकतीच रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून सिंधखेड (धुळे) येथे 6 व 7 फेब्रुवारी रोजी होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात राजेश पाटील, (मॉडेल रांजणखार, कर्णधार), …
Read More »गिलने प्रतिभा आणि दर्जा सिद्ध केला -लक्ष्मण
बंगळुरू : वृत्तसंस्था भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून, या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा किंवा अजिंक्य रहाणे यांच्यापेक्षाही युवा खेळाडू शुभमन गिल या खेळाडूबद्दल चर्चा रंगेल, कारण त्याच्या फलंदाजीतील प्रतिभा आणि दर्जा त्याने वेळोवेळी दाखवून दिला आहे, असे मत भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले …
Read More »अनुभवी इशांत की युवा सिराज? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच
चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत असंख्य आव्हानांना सामोरे जात दमदार कामगिरी करणारा युवा मोहम्मद सिराज आणि दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा अनुभवी इशांत शर्मा यांच्यापैकी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला संधी द्यावी, असा पेच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवार …
Read More »भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध खास रणनीती -जोफ्रा आर्चर
चेन्नई : वृत्तसंस्था आगामी कसोटी मालिकेसाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून, भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध आम्ही खास रणनीती आखली आहे, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केले. भारतीय संघातील कोणत्या खेळाडूपासून इंग्लंडला सर्वाधिक धोका आहे, असे विचारले असता आर्चर म्हणाला, ‘भारताच्या संघातील सर्वच खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. ऑस्ट्रेलियाने …
Read More »जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा; फायनलसाठी तीन संघांत चुरस
दुबई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतक्त्यात दुसर्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचे तिकीट मिळाले, पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, …
Read More »कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे भाजपत
मुंबई : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मंगळवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत …
Read More »माणगावमध्ये कलिंगड शेती यशस्वी
माणगाव : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, मात्र हवामानाच्या संकटावर मात करून माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी कलिंगडाचे यशस्वी पीक घेतले असून, शेतातील कलिंगड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. अवकाळी पाऊस, खराब हवामान आणि त्यातच कोरोना महामारीचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर मात करीत शेतकर्यांनी अपार कष्ट …
Read More »श्रीराम मंदिर उभारणीसाठी गोविंद गुणेंकडून 1 लाख 111ची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीकरिता पनवेलचे ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांनी 1 लाख 111 रुपयांचा मदत निधी दिला आहे. हा धनादेश डॉ. गुणे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी प्रतिथयश डॉ. गिरीष गुणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस …
Read More »गृहमंत्री देशमुखांना गुन्हेगारांचा गराडा
औरंगाबाद : प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या औरंगाबाद दौर्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर …
Read More »भरमसाठ वीज बिले : भाजप करणार महावितरणला टाळे ठोको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिले आलीत. कोणीही बिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली. आता मात्र हात झटकत ग्राहकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही, असा आरोप करीत भारतीय जनता पक्ष महावितरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper