पनवेल : प्रतिनिधी कर्तव्यात कसूर करणार्या पनवेल महापालिकेतील बेजबाबदार अधिकार्यांविरोधात मंगळवारी (दि. 2) सत्ताधार्यांनी ठिय्या आंदोलन करीत त्यांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या अधिकार्यांवर बुधवार (दि. 3)पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्याने …
Read More »हिंदू समाजाचा अवमान करणार्या शरजील उस्मानीवर तातडीने कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह व गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले …
Read More »पनवेल : सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका नीता सुनील माळी यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर …
Read More »पनवेल : भाजप वाहतूक सेलच्या खारघर शहर सरचिटणीपदी प्रमोद सावंत व उपाध्यक्षपदी नंदकुमार भांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, खारघर शहर उपाध्यक्ष श्रीहरी पवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील उपस्थित …
Read More »गुरव समाज संघटनेकडून संदीप गुरवचा गौरव
नागोठणे : प्रतिनिधी थायलंडमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत रिचा दोशी, आर्या गांधीने मारली बाजी
माणगाव : प्रतिनिधी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात कोकण विषानेमा ज्ञाती मंडळ अंतर्गत गुजराथी समाजाच्या बॅडमिंटन, लगोरी व गोळफेक स्पर्धेचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन डबल्स स्पर्धेत रिचा दोशी आणि आर्या गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त तुषार दोशी, …
Read More »धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी
चेन्नई : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील अनेक उद्याने आणि खेळाची मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि मैदाने पनवेल महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येणार असून, यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) कळंबोलीमधील उद्याने आणि खेळांच्या …
Read More »शेतकर्यांच्या हिताचे बजेट -फडणवीस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी खात्यालाही प्राधान्य देण्यात आले असून हमीभाव उत्पादीत मालाच्या दीडपट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकर्यांच्या हिताचे बजेट असल्याचे सांगितले. महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या संकटाचा …
Read More »मोहोपाडा ते महड पायी दिंडी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील मोहोपाडा येथून संकष्ट चतुर्थीनिमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्ट चतुर्थीनिमित्त रसायनी परिसरातील वारकरी सांप्रदायाने डोंगरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper