Breaking News

Ramprahar News Team

संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख!; चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

पुणे : प्रतिनिधी जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्य ा वर्षांनंतर या जगांमध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून, त्यांच्याकडे फक्त भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय …

Read More »

दिलासादायक! ऑक्टोबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत 30% घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर रुग्णांच्या संख्येत घट समोर आली आहे. आकड्यांनुसार ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी कमी आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून घट दिसून येत होती. याचा परिणाम ऑक्टोबरच्या आकड्यांवरही झाला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट …

Read More »

रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले

अलिबाग : प्रतिनिधी कोविड-19मुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनावरही परिणाम झाला होता. पर्यटक नसल्याने  रायगडातील समुद्रकिनारे निर्मनुष्य झाले होते. शासनाने टाळेबंदी शिथील केली, प्रवासावरील बंधने उठवली. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असून, जिल्ह्यातील किनारे गजबजू लागले आहेत. रायगडातील समुद्रकिनारे, नारळी-पोफळींच्या बागा, हिरवी वनराई, गड-किल्ले, लेण्या पाहण्यासाठी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सेल अंतर्गत पनवेल शहर, कामोठे आणि खारघर-तळोजा मंडलातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 1) नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …

Read More »

रायगडात 135 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 135 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 31) झाली, तर दिवसभरात 164 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 78 व ग्रामीण 17) तालुक्यातील 95, खालापूर व पेण प्रत्येकी सात, महाड सहा, उरण व रोहा प्रत्येकी पाच, माणगाव …

Read More »

ओबीसींसाठी सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (2021-22) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.  संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील 33 निवासी शाळांचे कारभार पाहते. केंद्र सरकारच्या …

Read More »

मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे आज संघर्ष यात्रा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकरभरतीबाबत नुकसान होत असल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आक्रोश व्यक्त करण्यासाठी, आरक्षण व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबईतर्फे रविवारी (दि. 1) संघर्ष …

Read More »

पनवेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, धर्माशेठ …

Read More »

मनसेकडून ‘तो’ फोटो ट्विट करून राऊतांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. …

Read More »

मुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून सगळे राज्यपालांकडे जातात; भाजपचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कामे केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व ठाकरे सरकारला लगावला आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचे नाव न …

Read More »