पनवेल ः पत्रकार शैलेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, दीपक घरत आदी उपस्थित होते.
Read More »20th October 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल ः पत्रकार शैलेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, दीपक घरत आदी उपस्थित होते.
Read More »नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झाला नाही. त्यामुळे पालिकांनाही शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांना केल्या आहेत. कोविड सेंटर उभारताना त्यातील …
Read More »पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील विविध कामांना तत्काळ अंतरिम मंजुरी देऊन ती पूर्ण करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कामांना लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरिकांची होत असलेली …
Read More »नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित करतानाच स्वच्छ सर्वेक्षणाची तयारीही सुरू केली आहे. 2019-20 सालात देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आल्याने पालिकेचा हुरूप वाढला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरासह पालिकेकडून वनखात्याच्या हद्दीतील किनारी भागांतील स्वच्छताही केली जात …
Read More »पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नगरसेविका चारुशीला घरत, अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चा वैद्यकीय सेल शहर अध्यक्ष ज्योती देशमाने, उपाध्यक्ष मनीषा बहिरा, बूथ अध्यक्ष वैशाली पाटील, प्रभा सिन्हा, शिवानी रावते यांनी अभिनंदन केले.
Read More »कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाज सेवा …
Read More »कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »मुरूड : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याने मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनामुक्त होणारा हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, असा दावा तहसीलदार गमन गावित यांनी केला. ते रविवारी (दि. 18) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर मंदिरातील नवरात्र उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात नवरात्र साजरा करण्यात येत असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे आणि पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. या उत्सवात दरवर्षी घेण्यात येणारे कीर्तन, …
Read More »माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. माणगाव तालुक्यातही भातपीक भिजून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाने तत्काळ थेट मदत द्यावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली …
Read More »