नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 36 हजार पार झाली असून, आतापर्यंत शहरात एकूण 36 हजार 257 कोरोनाबधित आढळले आहेत. मंगळवारी (दि. 29) शहरात 323 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरात कोरोनामुक्तीचा दर …
Read More »ठाकूरवाडी-पिरवाडीत मेडिकल कॅम्प
उरण : प्रतिनिधी मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेल्या ठाकूरवाडी-पिरवाडी येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, अॅनर्जी पावडर आदींचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर …
Read More »अखंडित वीजपुरवठ्यासाठी नगरसेवक संजय भोपी प्रयत्नशील
पनवेल ः प्रतिनिधी खांदा कॉलनी परिसरात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी महावितरण विभागाचे वाशी मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता श्री. माने, पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता श्री. राठोड आणि कळंबोली उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सूर्यातल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची …
Read More »शेतकर्यांवर पावसाची अवकृपा; भातपिकाची चिखल-माती; शासकीय मदतीची प्रतीक्षा
चिरनेर ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या धुवाँधार पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या भातपिकाची चिखल-माती झाल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भातशेती नामशेष …
Read More »जमिनीच्या वादातून हाणामारी
पेण ः प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वर झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा. चिंचपाडा गाव यांचे आरोपी काका यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील व चुलते हे त्याची जमीन विकून मिळणार्या मोबदल्याचे पैसे देणार नाहीत असे गृहीत धरून फिर्यादी व त्याच्या …
Read More »खोरा बंदर पर्यटकांअभावी झाले सुने सुने
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळ असणार्या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात जाणवला. पर्यटक येत नसल्याने सर्वच धंदे बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडेफार पर्यटक बाहेर फिरायला येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिक स्थळांना …
Read More »दादरच्या उपसरपंचपदी रेश्मा घासे विजयी
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या रेश्मा घासे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप आमदार रविशेठ पाटील तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी रेश्मा घासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शेकापच्या नंदिनी जोशी …
Read More »वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
पाली ः प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा रायगडतर्फे 90 झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण …
Read More »कृषी सचिव शेताच्या बांधावर; निली इनपुट्स प्रकल्पाला भेट
कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी नुकतीच वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलिकेश दळवी यांच्या निली इनपुट्स या शेती अवजारे बनविणार्या लघु कारखान्याला ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अलिबाग येथील कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्यासह भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या वेळी …
Read More »पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्त्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडल, एसबीआय आणि शुभम सामाजिक सेवाभावी संस्था (खारघर ओवेपेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने धामोळे गाव येथे शनिवारी (दि. 26) 2500 वृक्षांची लागवड करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper