पनवेल : बातमीदार पनवेल शहरात गणशोत्सवानंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. दरदिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील 19 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत झालेल्या गर्दीमुळे सामाजिक अंतराच्या नियमाला हारताळ फासल्याने …
Read More »वाहतूक सुसूत्रता, महिला सुरक्षेला प्राधान्य देणार -बिपीन कुमार
पनवेल : बातमीदार लाच लुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असणारे बिपीन कुमार यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर सायबर गुन्हेगारी राखण्याबरोबर वाहतूक कोंडी, महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.बिपीन कुमार यांनी गुरुवारी दुपारी संजय कुमार यांच्याकडून …
Read More »शासनाच्या जलभूषण निर्णयाचा निषेध; बंजारा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन
खारघर : प्रतिनिधी राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे जयंतीदिनी जलभुषण पुरस्कार प्रदान करण्या संदर्भात जून महिन्यात घेतलेला शासन निर्णय रद्द करून राज्यात जलसंधारण खाते सुरु करून पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणलोट विकास क्षेत्रात भरीव काम करणार्या माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंत दिनी पुरस्कार देण्याचे परिपत्रक …
Read More »सिडकोची साडेबारा टक्के भूखंड योजना रेंगाळली; प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त साडेबारा टक्के भूखंड योजनेला विविध कारणांमुळे मरगळ आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अगदी नाममात्र प्रकरणे शिल्लक आहेत. परंतु भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. तर उरण आणि पनवेल तालुक्यात अद्याप साडेबारा टक्के भूखंड वाटपाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु विविध करणांमुळे भूखंड वाटपाची प्रक्रिया ठप्प …
Read More »पनवेल : भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, पालिका सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत युवा कार्यकर्ते.
Read More »हिरे कारागिरांना लॉकडाऊनचा फटका; सहा महिन्यांपासून बेरोजगारीच्या छायेत
माणगाव ः प्रतिनिधी जागतिक कोरोना महामारीच्या संकटाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या महामारीमुळे जारी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील हिरे कामगारांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हिरे कारागीर बेरोजगार झाले असून बंद असलेल्या हिरे कारखान्यांमुळे या कामगारांची व कुटुंबांची मोठी आर्थिक परवड होत आहे. कोरोना महामारीमुळे शहरातील हिरे कारखाने …
Read More »लायन्स क्लबतर्फे ‘उंची उडान’चे आयोजन
अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स व लिओ क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ मुंबई अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘उंची उडान’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी 7 ते 8.30 …
Read More »सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
पेण ः प्रतिनिधी मागील पाच-सहा महिन्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली असून यामध्ये पेण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मागील 10 वर्षांत पेणमधील अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी भरती …
Read More »नेरळ-कर्जतदरम्यानचे रेल्वे फाटक तीन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले फाटक 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत बंद असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने पत्रक काढून जाहीर सूचना केली आहे. फाटक बंद राहणार असल्याने नेरळच्या पलीकडे असलेल्या शेकडो वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार असून हा मार्ग गाड्यांना …
Read More »तरुणाच्या मृतदेहाचे नऊ तासांनंतर शवविच्छेदन; संशयास्पद मृत्यूच्या शक्यतेने वैद्यकीय अधिकार्यांचा नकार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावानजीक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक लक्ष्मण पवार (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्याजवळ आढळला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper