पनवेल : पंचायत समिती सदस्य राज पाटील यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »5th June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : पंचायत समिती सदस्य राज पाटील यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पारसिक हिलवरील झाडे तोडणार्यांना पारसिक हिलवरील नागरिकांनी सकाळी रंगेहाथ पकडले. या भागातील झाडे अज्ञातांकडून तोडली जात होती. अखेर 29 मे रोजी या लाकूड तोड्यांना राहिवाशांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई बेलापूर येथे असलेल्या पारसिक हिलवरील हिरवळीला काही महिन्यांपासून दृष्ट लागलेली पाहायला मिळत होती. या …
Read More »नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडून परिसरातील वटवृक्षाचे पूजन करण्याऐवजी बहुतांशी महिलावर्गाने स्वतःच्या घरातच वटसावित्रीचे पूजन केल्याचे चित्र नवीन पनवेल परिसरात पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेही सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच करण्यात यावे अथवा घरात करण्यात यावे असे आवाहन असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेल महापालिका आयुक्तांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणीला सुरुवात …
Read More »पनवेल : बातमीदार निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. झाडे, विजेचे खांब तसे तारा कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे पनवेल ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही झाडांचे मोठे फांदी खाली तुटून पडले. नेरे पाडा, भानघर येथी ल गावातील विजेच्या तारांवर झाडे …
Read More »चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या गावातील अंतर्गत नाल्याची साफसफाई, डागडूजी व देखरेखीचे काम बरेच दिवस सुरू असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गी लागले आहे. चिरनेर मुळपाडा येथील रहाठ विहिर ते माजी सरपंच संध्या मुंबईकर यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या नाल्याची साफसफाई व काही ठिकाणची डागडूजी व बंधारा घालण्याचे …
Read More »नवी मुंबई : बातमीदार एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी उद्या सोमवार (दि. 8)पासून ई पासची आवश्यकता लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे ई पासच्या त्रासातून आता नवी मुंबई करांची सुटका झाली आहे. केंद्र सरकारने अनलॉक …
Read More »कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामध्ये असलेल्या मगरींपैकी एका मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने धरणातील मगरीला पकडण्यासाठी बदलापूर आणि डोंबिवली येथील तरुणांच्या रेस्क्यू पथकावर मगरीला पकडण्याची जबाबदारी सोपविली होती. मध्य रेल्वेने गाड्यांसाठी लागणारे पाणी मिळावे म्हणून धरणे बांधली होती आणि त्यात पळसदरी …
Read More »अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात चक्रीवादळामुळे सुमारे 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने येथील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे. बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्याला चांगला फटका बसला आहे. तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात प्राथमिक अंदाजानुसार …
Read More »पाली ः प्रतिनिधी कोरोनासारख्या महाभयंकर राष्ट्रीय संकटाच्या जोडीला आलेल्या दुसर्या निसर्ग चक्रीवादळाच्या अक्राळविक्राळ संकटाने सुधागडसह सबंध रायगड जिल्ह्याला हादरवून टाकले आहे. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले असताना निसर्गाचे तांडव काय असते तसेच वार्याचा वेग आणि चक्रीवादळ सार्यांनीच प्रथमच अनुभवले. हे कोकण …
Read More »