कर्जत : बातमीदार कर्जत शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णांसह शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या तीन झाली आहे. या शत्रूला थोपवण्यासाठी नगर परिषदेने पुन्हा कंबर कसली असून, या अंतर्गत आता शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम पालिका राबवणार आहे. नॅशनल कमिशन फॉर वूमन, डीजीपी होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स आणि कर्जत नगरपरिषद यांच्या …
Read More »नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांचा खून
नांदेड : प्रतिनिधी पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच मठातील बाथरूममध्ये अन्य एका सेवेकर्याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री …
Read More »बीडमध्ये पुन्हा हत्याकांड : घरगुती वादातून महिलेसह दोन मुलांची हत्या; पतीला अटक
बीड : प्रतिनिधी कोरोना टाळेबंदीत इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्याचे आठवड्यातील दुसर्या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी (दि. 24) दुपारी उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता संतोष कोकणे (वय 31) व संदेश संतोष …
Read More »फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी; वन्यजीवांना दिलासा
मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात असलेल्या फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांतील पाण्याद्वारे वन्यजीव आपली तहान भागवत असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे. सुमारे 54 चौरस किलोमीटर असलेल्या फणसाड अभयारण्यात मुरूडसह रोहा व अलिबाग तालुक्याच्या …
Read More »मुरूडचे मच्छी मार्केट पाच दिवस बंद
मुरूड : प्रतिनिधी एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूडमधील मच्छी मार्केट पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महादेव कोळी समाज अध्यक्ष नवापाडा मनोहर बैले यांनी दिली. मुरूडला लागूनच असलेल्या एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. एकदरातील लोक मासळी विकण्यासाठी मुरूडमधील मच्छी मार्केटमध्ये येत …
Read More »माथेरानमध्ये पोहचला कोरोना; मुंबईहून परतलेली महिला पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार मागील 65 दिवस सुरक्षित असलेल्या माथेरानमध्ये कोरोनाने अखेर प्रवेश केला आहे. मुंबईतून परतलेल्या कुटुंबातील एका 35 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. मूळचे माथेरानकर असलेले अनेक लोक सध्या मुंबई येथून घरी परतत आहेत. या सर्वांना क्वारंटाइन …
Read More »नवी मुंबईत रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भीय रुग्णालयातील रुग्णवाहिका चालवणार्या व्यक्तीचा कोरोनामुळे रविवारी (दि. 24) मृत्यू झाला. विशेष म्हणजे या चालकाला अन्य कोणताही आजार नव्हता. मृत पावलेल्या चालकावर कोरोनाच्या महामारीत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांना नेण्याची जबाबदारी होती. त्याच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर चाचणी …
Read More »म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार? भाजप नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
मुंबई : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री म्हणतात आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार! आमच्या कोकणी भाषेत म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?’, असा सवाल करीत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी (दि. 24) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या …
Read More »रायगड जिल्ह्यात 50 नवे कोरोना रुग्ण
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) सलग दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नव्या 50 कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्याचा आकडा 757वर पोहचला आहे. पनवेल महापालिका 20, पनवेल ग्रामीण नऊ, उरण 10, माणगाव पाच, कर्जत तीन, अलिबाग दोन आणि पोलादपूर एक असे रुग्ण आढळून आले आहेत. पनवेल तालुक्यात …
Read More »मुंबईतून आजपासून होणार विमानांचे उड्डाण
मुंबई : केंद्र सरकारने मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार (दि. 25)पासून देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. त्यानुसार मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार असून, दररोज 25 विमाने उतरणार व तितकीच उड्डाण करणार आहेत. चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper