Breaking News

Ramprahar News Team

दै. किल्ले रायगडचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील सर्वांत जुने वर्तमानपत्र असलेल्या दैनिक किल्ले रायगडने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता वेब पोर्टल, यू ट्यूब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल किल्ले रायगडचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता …

Read More »

पनवेल ग्रामीणमध्ये 94 कन्टेन्मेंट झोन

पनवेल ः बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे जवळपास 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण भागात 94 ठिकाणच्या इमारती कन्टेन्मेंट झोन केल्या आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील 124 रुग्ण बरे होऊन घरी परतले …

Read More »

करंजाडे (ता. पनवेल) : भाजप तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या पाठपुराव्यानंतर सेक्टर 2 मध्ये सीव्रेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

Read More »

पळस्पे (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद विभागात रविवारी मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, भाजप कार्यकर्ते हिरामण पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य उपस्थित होते.

Read More »

सिडकोकडून विविध कामांना सुरुवात; नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 मधील गटारे व नाल्यांची साफ सफाई, गाढी नदी लागून असलेली संरक्षण भिंतीचे ऑडिट करुन डागडूजी करणे तसेच मान्सूनपूर्वी उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी सिडकोकडे दिले होते. या मागण्यांची दखल घेत सिडको …

Read More »

सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवानिवृत्त

उरण : प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांना उरण पोलिसांच्या वतीने काल भावपुर्ण निरोप देण्यात आला. याआधी विठ्ठल दामगुडे यांनी पनवेल शहर, उरण पोलीस ठाणे  या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुद्धा या …

Read More »

होमिओपॅथिक गोळ्यांचे आज घरपोच वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे पनवेल शहर मंडल सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने आज मंगळवारी (दि. 2) प्रभाग 18 मधील नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम …

Read More »

वाढदिवसाच्या खर्चात रुग्णवाहिका लोकार्पणाचा संकल्प; भाजप नेते संजय भोपी यांचा आदर्श उपक्रम; खांदा वसाहतीत लवकरच होणार सेवा उपलब्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 या महामारी रोगा विरोधात संपूर्ण जग लढा देत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ’ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या खर्चातून खांदा वसाहतीतील रहिवाशांसाठी एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी जन्मदिनी केला. लवकरच ही सेवा सुरू …

Read More »

बालई हद्दीत अन्नधान्याचे वाटप

उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मधील काळा धोंडा-बालई व बालई भाट या विभागातील भारतीय जनता पक्षाचे कणखर कार्यकर्ते, तसेच माघी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक हेमंत भोंबले व त्यांचे सहकारी व राजेश म्हात्रे यांनी स्व खर्चाने आपल्या विभागातील प्रत्येक घरात अन्नधान्याचे वाटप केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष …

Read More »