लॉकडाऊन पुकारल्यानंतर देशातील कोरोना केसेसच्या वाढीचा दर 40 टक्क्यांनी कमी झाला, तर केसेस दुप्पट होण्यास आधीच्या तीन दिवसांऐवजी आता 6.2 दिवस लागत आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागाने ही विश्लेषणात्मक आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. यापाठोपाठच रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केल्याची बातमी आल्याने देशभरातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस काहिसा दिलासादायक ठरला असावा. …
Read More »कोरोनाविरोधात प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क; औषधसाठा सज्ज
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोनाच्या संकटकाळात सतर्क सेवा सुरू असून रुग्णसेवेसह कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्यसेवा यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वावे, बामणगाव, खानाव, आग्राव, चिंचोटी, रामराज व नागाव हे सात उपकेंद्र आणि 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. डॉ. विजय वाघमोडे व …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांना मनस्ताप
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येतो. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना घरात बसणे अशक्य होत आहे. मागील पाच …
Read More »गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
मुरूड ः प्रतिनिधी येथील गारमबी व नागशेत येथील जंगल भागात पारगाण येथे राहणार्या व्यक्तीने गावठी दारू बनविण्याचा अड्डा निर्माण करून दारू काढण्याचे काम करीत होता. याबाबतची खबर मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. मुरूड पोलिसांना पारगाण …
Read More »म्हसळ्यात 47 वाहनांवर कारवाई
म्हसळा ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध असतानाही म्हसळ्यातील दुचाकीस्वारांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे म्हसळा पोलिसांनी बुधवारी 42 दुचाकी व पाच तीनचाकी वाहनांवर कारवाई केली. म्हसळा शहरात पादचार्यांना नेहमीच दुचाकीस्वारांचा त्रास होत असल्याने या कारवाईचे पादचार्यांनी स्वागत केले. या कारवाईत दीपक ठूस, मृदुला शेलार, …
Read More »बोरघाटात कांद्याचा ट्रक उलटला
खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात कांदा वाहतूक करणार्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने दस्तुरी येथील अवघड वळणार ट्रक पलटी झाला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून औरंगाबादहून पनवेलकडे कांदे घेऊन जाताना हा ट्रक खंडाळा येथील अमृतांजन ब्रिजजवळ तीव्र उतारावरून येताना पलटी झाला. यात दोन …
Read More »संचारबंदीमुळे माडी उत्पादक अडचणीत; शासनाने मोकळीक देण्याची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी असल्याने मुरूड तालुक्यातील माडी व्यवसाय धोक्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील सर्व माडी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक माडी वाया जात आहे. त्याचप्रमाणे कित्ते भंडारी समाजातील तरुणवर्ग काम नसल्याने घरी बसून आहे. त्यामुळे ज्यांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांचे खूप हाल …
Read More »लॉकडाऊनमध्येही रेड हाऊस खुले; ग्रामपंचायतीकडे नोंद नाही; सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा तालुका म्हणून ओळखला जातो. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बहुतेक रिसॉर्ट्स शासनाने बंद केले आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे असलेले केतकी बाग आणि रेड हाऊस हे लॉजिंग तसेच बोर्डिंगची सुविधा देणारे रिसॉर्ट्स 24 तास उघडे आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता …
Read More »शिस्तीने प्रयासांना साथ देऊ
मोदींनी मंगळवारी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने आपली नवी नियमावली बुधवारी जाहीर केली. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये 20 तारखेपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असून आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना विशेषत: शेतकरी व रोजंदारीवर काम करणार्यांचे हित लक्षात घेतले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन मंगळवारी संपला आणि …
Read More »पनवेल : भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद तथा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस अमित जाधव यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परिवारासह साजरी केली.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper