रेवदंडा : प्रतिनिधी संचारबंदी असताना अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पूजा व आरतीसाठी गावकर्यांना जमविल्याप्रकरणी गावचे पोलीस पाटील, मंदिराचा पुजारी, सचिव याच्यांसह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असताना भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी …
Read More »ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून होणार सुरू
मुंबई : प्रतिनिधी ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नाही किंवा रुग्ण आढळून आलेले नाहीत अशा हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये काही सवलतींसह विशिष्ट कामांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेही ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना सोमवार (दि. 20)पासून माफक स्वरुपात परवानगी दिली आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी; पोलादपुरातील महिलेचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी येथील कोरोनाग्रस्त महिलेचा रविवारी (दि. 19) मध्यरात्री कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच रायगड जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे. लीला बाबूराव सकपाळ (वय 63) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचे पतीसह पोलादपूरच्या प्रभातनगर येथे वास्तव्य होते. लीलाबाईंचा रविवारी रात्री 12.05च्या …
Read More »हल्ल्यापूर्वी कोविड धर्म, जात, पंथ पाहत नाही : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : देशभरातील कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य-बंधूता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ’लिंक्डइन’वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी उरणमध्ये दैनंदिन सर्व्हे
उरण : वार्ताहर उरण शहरात कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या आजाराने उरण कोटगाव व जेएनपीटी टाऊनशिप येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या ठिकाणाचा सभोवतालच्या परिसराचा दैनंदिन सर्व्हे दररोज 14 दिवस सुरु राहणार आहे. या सर्व्हेकरीता एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहेत. हा सर्व्हे सर्व नगरपरिषद, पंचायत समिती आणि आरोग्य विभाग यांच्यामार्फत …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्यांनी घ्यावयाची खबरदारी…
काजू फळधारणा अवस्था : काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये 7 ते 8 दिवस वाळवून साठवणूक करावी. * नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रती कलम 15 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कलमांच्या आळयातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळयामध्ये वाळलेले गवत, …
Read More »‘नैना’च्या जमीन मालकांची डिजिटल सभा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोरोना अर्थात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या देशव्यापी टाळे बंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पातील नगर रचना परियोजना-6 (टीपीएस-6) करीता एप्रिल, 2020 मध्ये नियोजित असलेली जमीन मालकांची सभा ही डिजिटल माध्यमातून पार पाडण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या …
Read More »परजिल्ह्यातील मजुरांच्या चेहर्यावर फुलले हास्य; पशुसंवर्धन विभागाचा मदतीचा हात
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी व पाचाड येथे रायगड किल्ल्याच्या कामासाठी परजिल्ह्यातून आलेले कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पशुधनही (90 गाढवे) अडकून पडले होते. पशुसंवर्धन विभागाने या मजुरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे या चिंतेत असलेल्या मजुरांच्या चेहर्यावर हास्य फुलले आहे. पाचाड येथे …
Read More »गुरे चोरणारी टोळी गजाआड; नेरळ पोलिसांची कामगिरी
कर्जत : बातमीदार बदलापूर येथे कात्रप नाका येथे असलेली पोलीस संचारबंदीचे बॅरिकेट तोडून निघालेली तवेरा गाडी पुढे शेलू आणि नेरळ येथील बॅरिकेट्स उडवून सुसाट वेगाने कर्जतकडे जात होती. त्या वेगाने जाणार्या गाडीचा पाठलाग नेरळ पोलिसांच्या दोन वाहने तसेच बदलापूर येथील स्थानिक तरुण यांनी केलेला पाठलाग कामी आला आणि त्या गाडीला …
Read More »कडाव हद्दीत गायींचा विषबाधेने मृत्यू; खुराकात फॉरेट टाकल्याचा संशय; 10 पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी
कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडावमध्ये कुणीतरी व्यक्तीने खुराकात फॉरेट हे जालिम विष घालून अमानुषपणे कडाव, गणेगाव आणि सालवडमधील दहा पेक्षा अधिक गायींचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर, या मृत पावलेल्या काही गायी जमिनीत पुरल्या तर, दुर्गंधीयुक्त वातावरणाने परीसरात रोगराई पसरली जाऊन आरोग्य विषयक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper