अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या 740वर पोहोचली असून त्यापैकी 130 जणांचा 14 दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण झाला आहे. 521 जणांचे घरातच अलगीकरण केले आहे, तर 88 लोक शासकीय अलगीकरण केंद्रात दाखल आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात एक नागरिक दाखल आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे …
Read More »राज्यात कोरोनाचा दुसरा बळी; मुंबईत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात या विषाणूची लागण झाल्यामुळे दुसरा बळी गेला आहे. 56 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या बळींची राज्यातील संख्या दोन झाली, तर देशातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे. मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या संबंधित व्यक्तीला 19 मार्च रोजी …
Read More »जनता कर्फ्यू : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला खेळाडूंचा भन्नाट प्रतिसाद
चेन्नई : वृत्तसंस्था कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये टेस्ट लॅब वाढवण्याला सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांनी प्रमुख शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूमध्ये सहभागी …
Read More »भारतीय हॉकी संघांचा सुरक्षित वातावरणात सराव
बंगळुरू : वृत्तसंस्था कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटू बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात अलगीकरण कक्षात आहेत, पण टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात केली आहे. ‘साइ’ केंद्र हे बाहेरील व्यक्तींसाठी बंद ठेवण्यात आले असून नियमित सराव सत्रात इमारतीव्यतिरिक्त अन्य …
Read More »महेंद्रसिंह धोनीचे भारतीय संघात पुनरागमन जवळपास अशक्य; सुनील गावसकर यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन होणार का, हा प्रश्न गेले अनेक महिने क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते धोनीचे भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत …
Read More »कनिका वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये होते दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने 100 अतिरिक्त पथके तयार केली आहेत, पण भारताच्या दौर्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची डोकेदुखी आता जास्त वाढली आहे. कारण कनिका लखनौमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तिथेच …
Read More »ऑलिम्पिक स्थगित करा; अमेरिका, नॉर्वेची ‘आयओसी’कडे मागणी
न्यूयॉर्क, ओस्लो : वृत्तसंस्था कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला असताना या विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिका आणि नॉर्वेने केली आहे. त्यांनी याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)चे लक्ष वेधले आहे. …
Read More »कोरोना विषाणूची काळजी नको…सावध राहा!
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012मध्ये आढळलेला मर्स हा आजार हेसुद्धा कोरोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत, परंतु डिसेंबर 2019मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. …
Read More »संकल्प आणि संयम
कोरोना विषाणूच्या आजारावर आजवर कुठलेही औषध उपलब्ध झालेले नाही. आणि प्रतिबंधात्मक लस देखील निर्माण झालेली नाही. स्वयंनिग्रह हा तूर्त तरी एकमेव उपाय आहे. संकल्प आणि संयम हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आपण स्वस्थ तर जग स्वस्थ हा खरा मंत्र आहे असेही ते म्हणाले. कोरोना विषाणूविरुद्धच्या …
Read More »खांदा कॉलनी : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने आजारावर मात करण्यासाठी, तसेच या रोगाच्या संसर्गाबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने गुरुवारी मास्कचे वाटप करण्यात आले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper