पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे नवीन पनवेल उपाध्यक्ष इमरान खान यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नवीन पनवेल अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष आमन अख्तर, हैदर अली आदी उपस्थित होते.
Read More »20th March 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper